भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल माहिती | Major Lakes of India Information in Marathi | भारत देशाची ओळख | भारत देशाची संपूर्ण माहिती
Major Lakes of India in Marathi : मित्रांनो आज आपण पाहणार आहोत भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल माहिती, आपण ह्या आधी बरेसे माहिती घेतली आहे, आज आपण भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. भारताच्या इतिहासाला जागतिक इतिहासातील एक महान अध्याय म्हटले तर अतिशयोक्ती म्हणता येणार नाही. त्याचे वर्णन करताना, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू म्हणाले होते, “विरोधाभासांनी भरलेले परंतु मजबूत अदृश्य धाग्यांनी बांधलेले”. भारतीय इतिहासाचे वैशिष्ट्य हे आहे की तो आत्मशोधाच्या अखंड प्रक्रियेत गुंतलेला आहे आणि वाढतच चालला आहे, म्हणूनच हे सर्व एकाच वेळी समजून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ते मायावी वाटते.
दक्षिण आशियातील एक प्रमुख देश म्हणून भारत हा देश ओळखला जातो. या देशात अनेक भाषा, प्रांत, रितिरिवाज व निरनिराळ्या जातीधर्माचे लोक एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहतात म्हणूनच भारताला इतर देशांपेक्षा अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. विविधतेतून एकता कशी नटू शकते हे भारत देशाने संपूर्ण जगाला दाखवून दिलेले आहे व हेच या देशाचे प्रमुख वैशिष्ट्य ही आहे.
भारतातील सरोवार्यांचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात:
- खाऱ्या पाण्याची सरोवरे
- गोड्या पाण्याची सरोवरे
खाऱ्या पाण्याची सरोवरे आणि त्यांचे उपस्थित असलेले राज्य | Brackish Water Lakes and The State in Which They Are Present in Marathi
सरोवरे | राज्य |
चिल्का (सर्वात मोठे) | ओडिशा |
पुलिकत | आंध्र-तामिळनाडू सीमा |
सांभर (सर्वाधिक क्षारता) | राजस्थान |
लोणार | महाराष्ट्र |
वेंबनाड (कायल) | केरळ |
आणखी माहिती वाचा : भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1
गोड्या पाण्याची सरोवरे आणि त्यांचे उपस्थित असलेले राज्य | Freshwater lakes and their presence state in Marathi
सरोवरे | राज्य |
वूलर (सर्वात मोठे) | बंदिपोरा (जम्मू-काश्मीर) |
दाल | श्रीनगर (जम्मू-काश्मीर) |
कोलेरू | आंध्रप्रदेश |
नगिन | श्रीनगर (जम्मू-काश्मीर) |
अंचल | श्रीनगर (जम्मू-काश्मीर) |
आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला भारताबद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.
Leave a Reply