भारताची भू-सीमाची संपूर्ण माहिती | Land Border of India in Marathi | भाग : 3

Land Border of India in Marathi

Table of Contents

भारताची भू-सीमाची संपूर्ण माहिती | Land Border of India in Marathi | भारत देशाची ओळख | भारत देशाची संपूर्ण माहिती

Land Border of India in Marathi

Land Border of India in Marathi : दक्षिण आशियातील एक प्रमुख देश म्हणून भारत हा देश ओळखला जातो. या देशात अनेक भाषा, प्रांत, रितिरिवाज व निरनिराळ्या जातीधर्माचे लोक एकत्रितपणे गुण्यागोविंदाने राहतात म्हणूनच भारताला इतर देशांपेक्षा अधिक महत्व प्राप्त झालेले आहे. विविधतेतून एकता कशी नटू शकते हे भारत देशाने संपूर्ण जगाला दाखवून दिलेले आहे व हेच या देशाचे प्रमुख वैशिष्ट्य ही आहे. आज आपण भारताची भू-सीमाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

भारताची भूसीमा : 15,200 कि.मी. आहे

भारताची भूसीमा पुढील सात राष्ट्रांना भिडलेली आहे :

  • बांग्ला देश (सर्वाधिक)
  •  चीन
  • पाकिस्तान
  • नेपाळ
  • म्यानमार
  •  भूतान
  • अफगाणिस्तान (सर्वात कमी)

भारतातील एकूण 17 राज्यांची सीमा शेजारील 7 राष्ट्रांशी लागून आहे :

1) गुजरात, 2) राजस्थान, 3) पंजाब, 4) जम्मू-काश्मीर, 5) हिमाचल प्रदेश, 6) उत्तराखंड, 7) उत्तर प्रदेश, 8) बिहार, 9) सिक्कीम, 10) पं. बंगाल, 11) अरुणाचल प्रदेश, 12) नागालँड, 13) मणिपूर, 14) मिझोराम, 15) त्रिपूरा, 16) मेघालय, 17) आसाम.

यापैकी 10 राज्यांची सीमा प्रत्येकी केवळ १ देशास लागून आहे.

शेजारील एकूण 7 देशांशी लागून असणाऱ्या भारतातील 17 राज्यांच्या सीमा | 17 States of India Border with a Total of 7 Neighboring Countries In Marathi

देश लागून असणाऱ्या भारतातील राज्यांच्या सीमा
बांग्लादेश (27%)पश्चिम बंगाल, आसाम,मेघालय, त्रिपुरा, मिझोरम
चीन (23%)जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश
पाकिस्तान (22%)जम्मू-काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात
नेपाळ (12%)उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, सिक्कीम
म्यानमार (10.8%)अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोरम
भूतान (4.5%)सिक्कीम, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश
अफगाणिस्तान (0.7%)जम्मू-काश्मीर

भारतातील राज्यांना लागून असणाऱ्या शेजारील देशांच्या सीमा | Borders of Neighboring Countries Adjacent to Indian States In Marathi

भारतातील राज्य लागून असणाऱ्या शेजारील देशांच्या सीमा
जम्मू-काश्मीरपाकिस्तान, चीन, अफगाणिस्तान
अरुणाचल प्रदेशभूतान, चीन, म्यानमार
सिक्कीमचीन, नेपाळ, भूतान
पश्चिम बंगालनेपाळ, भूतान, बांग्लादेश
मिझोरमम्यानमार, बांग्लादेश
आसामभूतान, बांग्लादेश

शेजारी देशांशी सर्वाधिक सीमा असणारी भारतातील राज्ये  | Indian States With The Most Borders With Neighboring Countries in Marathi

देश  सर्वाधिक सीमा असलेले राज्य
बांग्लादेशपश्चिम बंगाल (2217 किमी लांबी)
चीनजम्मू-काश्मीर (1954 किमी लांबी)
पाकिस्तानजम्मू-काश्मीर (1222 किमी लांबी)
नेपाळउत्तर प्रदेश (651 किमी लांबी)
म्यानमारअरुणाचल प्रदेश (520 किमी लांबी)
भूतानआसाम (267 किमी लांबी)
अफगाणिस्तानजम्मू-काश्मीर (106 किमी लांबी)

उत्तर प्रदेश या राज्याची सीमा भारतातील अन्य सर्वाधिक राज्यांशी लागून आहे :

1) उत्तराखंड, 2) हिमाचल प्रदेश, 3) हरियाणा, 4) राजस्थान, 5) मध्य प्रदेश, 6) छत्तीसगढ, 7) झारखंड, 8) बिहार, 9) दिल्ली (कें.प्र.) या राज्यांना उत्तर प्रदेशची सीमा संलग्न.

भारताच्या मुख्य भूमीस लाभलेला समुद्रकिनारा : 6,100 कि.मी.

मुख्यभूमी, अंदमान-निकोबार व लक्षद्वीप बेटे मिळून लाभलेला किनारा : 7517 कि.मी. (7516.5कि.मी.)

भारताची सागरी सीमा 6 देशांच्या सागरी सीमांना संलग्न आहे :

1) पाकिस्तान 2) बांगलादेश 3) म्यानमार 4) इंडोनेशिया 5) श्रीलंका 6) मालदीव

तीन देशांना भारताची भूसीमा व सागरी सीमा संलग्न आहे :

1) पाकिस्तान 2) बांग्ला देश 3) म्यानमार

कर्कवृत्त भारताच्या मध्यातून 8 राज्यांतून गेले आहे. या राज्यांचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम पुढीलप्रमाणे :

1) गुजरात 2) राजस्थान 3) मध्य प्रदेश 4) छत्तीसगढ 5) झारखंड 6) प. बंगाल 7) त्रिपुरा 8) मिझोराम


आणखी माहिती वाचा :  भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1


भारतातील क्षेत्रफळानुसार राज्यांचा क्रम  | Order of States in India by Area in Marathi

राज्यक्षेत्रफळ (चौ. किमी) भारताशी प्रमाण
राजस्थान3,42,24010.41%
मध्यप्रदेश3,08,2529.37%
महाराष्ट्र3,07,7139.36%
उत्तरप्रदेश2,40,9287.32%
जम्मू-काश्मीर2,22,2366.76%
गुजरात1,96,0215.96%
कर्नाटक1,91,7915.83%

भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळाची राज्ये  | States With The Smallest Area in India in Marathi

भारतातील राज्य क्षेत्रफळ (चौ.किमी)
गोवा (सर्वात कमी)3702
सिक्कीम7096
त्रिपुरा10491
नागालँड16579

भारतातील 9 केंद्रशासित प्रदेश व त्यांचे क्षेत्रफळ  | 9 Union Territories of India and Their Area in Marathi

केंद्रशासित प्रदेशक्षेत्रफळ (चौ.किमी)
लक्षद्वीप32
दीव-दमण104
चंदिगढ114
दादरा व नगरहवेली487
पुदुच्चेरी492
दिल्ली1,484
अंदमान-निकोबार बेटे8,073
जम्मू-काश्मीर42,241
लडाख274,289

 Chicken’s Neck : ईशान्येकडील सात राज्ये भारतीय मुख्य भूमीस ज्या चिंचोळ्या भूपट्ट्याने जोडलेली | आहेत, त्यास Chicken’s Neck किंवा सिलिगुडी कॉरिडोर’ असे म्हणतात.

हिंदी महासागरातील भारताचे शेजारी देश : श्रीलंका, मालदीव, सेशेल्स, मॉरिशस

तुम्हाला आमचा लेख कस वाटल ते तुम्ही कमेन्ट मध्ये नक्की सांगा.


आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला भारताबद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.

भारत देशाची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे
1भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1
2भारताच्या भूगोलाची संपूर्ण माहिती | Geography of India in Marathi | भाग : 2
3भारताची भू-सीमाची संपूर्ण माहिती | Land Border of India in Marathi | भाग : 3
4भारतीय बेटेची संपूर्ण माहिती | Indian Islands in Marathi | भाग : 4
5भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India in Marathi | भाग : 5
6भारताचे पर्जन्य बद्दल माहिती | Rainfall of India in Marathi | भाग : 6
7भारताची नदीप्रणाली बद्दल माहिती | River system of India in Marathi | भाग : 7
8भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल माहिती | Major Lakes of India in Marathi | भाग : 8
9भारताचा इतिहास बद्दल माहिती | History of India in Marathi | भाग : 9
10भारताची अर्थव्यवस्था बद्दल माहिती | Economy of India in Marathi | भाग : 10
11भारतीय संस्कृती बद्दल माहिती | Indian Culture in Marathi | भाग : 11
12भारतीय कला बद्दल माहिती | Indian Art Information in Marathi | भाग : 12
13भारतीय आर्किटेक्चर बद्दल माहिती | Indian Architecture in Marathi | भाग : 13
14भारतीय साहित्य बद्दल माहिती | Indian literature in Marathi | भाग : 14
15भारतीय संगीत बद्दल माहिती | Indian Music in Marathi | भाग : 15
16भारतातील लोकप्रिय संगीत बद्दल माहिती | Popular Music of India in Marathi | भाग : 16
17भारतीय नृत्य बद्दल माहिती | Indian Dance Information in Marathi | भाग : 17
18भारतीय सण बद्दल माहिती | Indian Festivals Information in Marathi | भाग : 18
19भारतातील पर्यटन स्थळे | Tourist Places in india in Marathi | भाग : 19
20भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणे | Historical Places in India in Marathi | भाग : 20
21भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळे | Religious Tourist Places in India | भाग : 21

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*