भारताच्या भूगोलाची संपूर्ण माहिती | Geography of India in Marathi | भाग : 2

Geography of India in Marathi

भारताचा भूगोल | Geography of India in Marathi | भारताचा प्राकृतिक भूगोल | भारत देशाची ओळख | भारत देशाची संपूर्ण माहिती

Geography of India in Marathi

Geography of India in Marathi : भारताचा भूगोल : जगाच्या एकूण क्षेत्रफळाच्या 2.4% क्षेत्रासह भारत हा सातवा सर्वात मोठा देश आहे. भारतीय उपखंडात भारत, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि भूतान यांचा समावेश होतो, जे संपूर्ण उत्तर गोलार्धात स्थित आहे. भारताचा नैसर्गिक भूगोल अद्वितीय आहे आणि उपखंडाच्या विशिष्ट वैशिष्ट्यांच्या विकासासाठी जबाबदार आहे. आजच्या लेखात आपण भारताच्या नैसर्गिक भूगोलाची माहिती घेणार आहोत.

भारताचे स्थान व विस्तार  | Location and Extent of India in Marathi

भारत उत्तर-पूर्व गोलार्धात वसलेला असून त्याचे स्थान दक्षिण आशियाच्या मध्यात आहे.

  • अक्षवृत्तीय विस्तार : 8°4′ ते 37°6′ उत्तर अक्षांश (8°4’28’ ते 370653″ उत्तर अक्षांश)
  • रेखावृत्तीय विस्तार : 68°7′ ते 97°25′ पूर्व रेखांश (687’33’ ते 97°24’47’ पूर्व रेखांश)
  • भारताच्या वायव्येस : पाकिस्तान व अफगाणिस्तान
  • उत्तरेस : चीन, नेपाळ, भूटान
  • दक्षिणेस : श्रीलंका . आग्नेयेस : इंडोनेशिया
  • नैऋत्येस : मालदीव पूर्वेस : म्यानमार (ब्रह्मदेश) व बांगला देश ही राष्ट्रे आहेत
  • पूर्वेस : बंगालचा उपसागर
  • पश्चिमेस : अरबी समुद्र
  • दक्षिणेस : हिंदी महासागर
  • निकोबार बेटावरील ‘इंदिरा पॉईंट (6°45’ उत्तर अक्षांश) हे भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे. दक्षिणेस बंगालच्या उपसागरात पाल्कच्या सामुद्रधुनीने व मन्नारच्या आखाताने भारत व श्रीलंका या देशांना अलग केले आहे. (या दोन देशांदरम्यानचा अॅडमचा  पूल हा सध्या वादाचा मुद्दा बनलेला आहे.)
  • भारताचे क्षेत्रफळ : 32,87,263 चौ.कि.मी.
  • जागतिक क्षेत्रफळाच्या 2.42% क्षेत्र भारताने व्यापले आहे.
  • भारताची दक्षिणोत्तर लांबी : 3214कि.मी. (काश्मीरचे उत्तर टोक (दफ्दार) ते मुख्य भूमीचे दक्षिण टोक (कन्याकुमारी)
  • पूर्व-पश्चिम विस्तार : 2933 कि.मी. (गुजरातचे पश्चिम टोक (घुअरमोटा) ते अरुणाचल प्रदेशचे पूर्व टोक (किबिथू)
  • प्रशासकीय रचना : प्रशासनिक सोयीसाठी भारतात 29 घटक राज्ये व 7 केंद्रशासित प्रदेश (संघराज्य प्रदेश) निर्माण करण्यात आले आहेत.

भारतातील 29 घटकराज्ये व राजधानी | 29 States and Capitals of India in Marathi

घटकराज्ये  राजधानीएकूण जिल्हे प्रमुख भाषा
अरुणाचल प्रदेशइटानगर20पहाडी, मोंपा, निशी
आसामदिसपूर35असामी, बंगाली
आंध्रप्रदेशहैदराबाद13तेलगू, उर्दू
ओडिशाभुवनेश्वर30ओरिया
उत्तरप्रदेशलखनौ75हिंदी, उर्दू
उत्तराखंडडेहराडून13हिंदी, पहाडी
कर्नाटकबंगळूर30कन्नड
केरळथिरूवनंतपुरम14मल्याळी
गुजरातगांधीनगर33गुजराती
गोवापणजी2कोकणी, मराठी
छत्तीसगडरायपूर27हिंदी
झारखंडरांची24हिंदी
तामिळनाडूचेन्नई32तामिळ
तेलंगणाहैद्राबाद31तेलगू, उर्दू
त्रिपुराआगरताळा8त्रिपुरी, मणिपुरी, बंगाली
नागालँडकोहिमा11इंग्रजी, असामी, आओ, अंगामी
पश्चिम बंगालकोलकाता21बंगाली
पंजाबचंदिगढ22पंजाबी
बिहारपटना38हिंदी
महाराष्ट्रमुंबई36मराठी
मध्यप्रदेशभोपाळ51हिंदी
मणिपूरइंफाळ9मणिपुरी
मिझोरमएजवाल8मिझो, इंग्रजी
मेघालयशिलॉंग11खासी, गारो, जयंती, इंग्रजी
राजस्थानजयपुर33राजस्थानी, हिंदी
सिक्कीमगंगकोट4लेपचा, भुतिया, नेपाळी, हिब्रू, इंग्रजी
हरियाणाचंदिगढ21हिंदी
हिमाचल प्रदेशसिमला12हिंदी, पहाडी

भारतातील 9 केंद्रशासित प्रदेश (संघराज्य प्रदेश) | 9 Union Territory of India in Marathi

राज्यराजधानीएकूण जिल्हे प्रमुख भाषा
अंदमान-निकोबारपोर्ट ब्लेअर3हिंदी, निकोबारी. मल्याळी
चंदिगढचंदिगढ1हिंदी, पंजाबी
जम्मू काश्मीरश्रीनगर-उन्हाळी, जम्मू-हिवाळी22उर्दू, काश्मिरी, डोग्री, लडाखी, पहाडी
दमण व दीवदमण2गुजराती
दादरा-नगरहवेलीसिल्व्हासा1हिंदी, भिलोरी, भिल्ली गुजराती
दिल्लीदिल्ली11हिंदी, उर्दू, पंजाबी
पुदुच्चेरीपुदुच्चेरी4तामिळ, तेलगू, मल्याळी, फ्रेंच, इंग्रजी
लक्षद्वीपकावरती1मल्याळी
लडाखलेह, कारगिल2लडाखी, पुरगी, बाल्टी

आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला भारताबद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.

भारत देशाची संपूर्ण माहिती पुढीलप्रमाणे
1भारत देशाची संपूर्ण माहिती | India Information in Marathi | भाग : 1
2भारताच्या भूगोलाची संपूर्ण माहिती | Geography of India in Marathi | भाग : 2
3भारताची भू-सीमाची संपूर्ण माहिती | Land Border of India in Marathi | भाग : 3
4भारतीय बेटेची संपूर्ण माहिती | Indian Islands in Marathi | भाग : 4
5भारतातील हवामाना बद्दल संपूर्ण माहिती | Climate of India in Marathi | भाग : 5
6भारताचे पर्जन्य बद्दल माहिती | Rainfall of India in Marathi | भाग : 6
7भारताची नदीप्रणाली बद्दल माहिती | River system of India in Marathi | भाग : 7
8भारतातील प्रमुख सरोवरे बद्दल माहिती | Major Lakes of India in Marathi | भाग : 8
9भारताचा इतिहास बद्दल माहिती | History of India in Marathi | भाग : 9
10भारताची अर्थव्यवस्था बद्दल माहिती | Economy of India in Marathi | भाग : 10
11भारतीय संस्कृती बद्दल माहिती | Indian Culture in Marathi | भाग : 11
12भारतीय कला बद्दल माहिती | Indian Art Information in Marathi | भाग : 12
13भारतीय आर्किटेक्चर बद्दल माहिती | Indian Architecture in Marathi | भाग : 13
14भारतीय साहित्य बद्दल माहिती | Indian literature in Marathi | भाग : 14
15भारतीय संगीत बद्दल माहिती | Indian Music in Marathi | भाग : 15
16भारतातील लोकप्रिय संगीत बद्दल माहिती | Popular Music of India in Marathi | भाग : 16
17भारतीय नृत्य बद्दल माहिती | Indian Dance Information in Marathi | भाग : 17
18भारतीय सण बद्दल माहिती | Indian Festivals Information in Marathi | भाग : 18
19भारतातील पर्यटन स्थळे | Tourist Places in india in Marathi | भाग : 19
20भारतातील प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणे | Historical Places in India in Marathi | भाग : 20
21भारतातील प्रसिद्ध धार्मिक पर्यटन स्थळे | Religious Tourist Places in India | भाग : 21

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*