महाराष्ट्र राज्यातील जिल्हे आणि विभाग | District and Division of Maharashtra State in Marathi | भाग:4 | महाराष्ट्राची ओळख | मराठी सल्ला
महाराष्ट्रात एकूण ३६ जिल्हे आहेत, या राज्यातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा मुंबई आहे, तर पुणे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. (District of Maharashtra State in Marathi )
राज्यात सहा महसूल विभाग आहेत: मुंबई (कोकण), पुणे (पश्चिम महाराष्ट्र), नाशिक (खान्देश), औरंगाबाद (मराठवाडा), अमरावती (विदर्भ) आणि नागपूर (विदर्भ). हे 36 जिल्ह्यांमध्ये विभागले गेले आहेत. हे जिल्हे पुढे 109 उपविभाग आणि 357 तालुक्यांमध्ये विभागले गेले आहेत. जे खालीलप्रमाणे आहेत –
महाराष्ट्राच्या स्थापनेवेळी असलेल्या 26 जिल्ह्यामध्ये आणखी दहा जिल्ह्यांची भर पडलेली आहे. वाढती लोकसंख्या, प्रशासनाची सोय, लोकांची मागणी यासारख्या विविध मुद्द्यांना अनुसरून अशा जिल्ह्यांची निर्मिती केली जात असते.
महाराष्ट्रातील सुरवातीचे 26 जिल्हे (First 26 Districts of Maharashtra in Marathi)
कुलाबा जिल्ह्याचे नाव बदलून ‘रायगड’ असे करण्यात आलेले आहे तर चांदा जिल्ह्याचे नाव बदलून ‘चंद्रपूर’ असे करण्यात आलेले आहे.
आणखी माहिती वाचा :महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra State Information in Marathi | भाग : १
महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये झालेला बदल (Changes in the District of Maharashtra in Marathi)
महाराष्ट्रातील सुरुवातीच्या 26 जिल्ह्यामध्ये आणखी दहा जिल्ह्यांची भर पडलेली आहे. हे दहा जिल्हे कोणत्या नवीन भूमीला महाराष्ट्र राज्यामध्ये सामावून घेत नाहीत. अस्तित्वात असलेल्या 26 जिल्ह्यांमध्ये फोड होऊन नवीन दहा जिल्हे निर्माण झालेले आहेत. हे पुढील प्रमाणे..
महाराष्ट्रातील नवीन जिल्हे (New District of Maharashtra in Marathi)
महाराष्ट्र मधील एकूण सात जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग असे हे सात जिल्हे आहेत.
आणखी माहिती वाचा :महाराष्ट्राचा इतिहास | History of Maharashtra in Marathi | भाग : 2
महाराष्ट्रातील विभाग (Division of Maharashtra in Marathi)
प्रशासकीय सोयीनुसार ,भौगोलिकदृष्ट्या, ऐतिहासिकदृष्ट्या, आणि राजकीय भावनांनुसार महाराष्ट्राच्या पाच मुख्य क्षेत्रांमध्ये महाराष्ट्राचे विभाग पडतात:
- पश्चिम महाराष्ट्र – (पुणे विभाग)
- कोकण – (कोकण विभाग)
- विदर्भ – (नागपूर विभाग आणि अमरावती विभाग)
- मराठवाडा – (औरंगाबाद विभाग)
- खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र विभाग : (नाशिक विभाग)
आम्ही तुमच्यासाठी पूर्ण माहिती घेऊन आलो आहोत, ते पुढीलप्रमाणे आहे तुम्हाला महाराष्ट्र बद्दल सर्व माहिती खाली भेटून जाईल.
Leave a Reply