Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील सुविचार | Shivaji maharaj quotes in marathi text
छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जुलमी राजसत्तांविरुद्ध लढा देऊन रयतेचं राज्य निर्माण केलं. तुम्ही आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला छत्रपती शिवाजी महाराजांचे सुंदर स्टेटस ठेवू शकता. तुमची छाती अभिमानानं भरून येईल. Shivaji Maharaj Quotes in Marathi | ShivJayanti, Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi.
जिथे शिवभक्त उभे राहतात..
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती..
अरे मरणाची कुणाला भीती..
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती 🚩
गर्व आहे शेंदूर गुलालाचा,
गर्व आहे त्या बेधुंद तुतारीचा,
गर्व आहे विठोबा-माऊलीचा,
अन गर्व आहे महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराजाच्या.
मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे
ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल.
मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी
ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल.
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती..
तो फक्त ‘राजा शिवछत्रपती’🚩
अंगात हवी रग,
रक्तात हवि धग,
छाती आपोआप फुगते,
एकदा जय शिवराय बोलून बघ.
आणखी माहिती वाचा : Shiv Jayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2024 मराठी
शत्रूला दुर्बल समजू नका,
पण अधिक बलवान समजून
घाबरुही नका.
शब्द पडतील अपुरे,
अशी शिवबांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.
असे गरजेचे नाही की,
संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,
खरी विरता विजयात आहे.
जन्म दिला जिने,
तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.
जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर
तो पूर्ण विश्वासात विजयाचे
पताके उभारु शकतो.
आणखी माहिती वाचा : छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण | Shiv Jayanti Speech In Marathi
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय
कधीही आपले डोके वाकवू नका,
नेहमी उंचावर ठेवा.
स्वातंत्र्य एक वरदान आहे,
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा
अधिकार आहे.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.
आणखी माहिती वाचा : Shiv Jayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2024 मराठी
जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर
तो पूर्ण विश्वासात विजयाचे
पताके उभारु शकतो.
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय
असे गरजेचे नाही की,
संकटाचा सामना शत्रूच्या समोरच करण्यात विरता आहे,
खरी विरता विजयात आहे.
जन्म दिला जिने,
तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.
शत्रूला दुर्बल समजू नका,
पण अधिक बलवान समजून
घाबरुही नका.
सह्याद्रीचा सिंह गर्जतो,
शिवशंभू राजा,
दरीदरीतून नाद गुंजला,
महाराष्ट्र माझा.
जर माणसाकडे आत्मशक्ती असेल तर
तो पूर्ण विश्वासात विजयाचे
पताके उभारु शकतो.
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय
ज्याचे विचार मोठे असतात
त्याला भलामोठा मातीचा डोंगरही
मातीचा गोळा वाटतो.
कधीही आपले डोके वाकवू नका,
नेहमी उंचावर ठेवा.
आणखी माहिती वाचा : Shiv Jayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2024 मराठी
स्वातंत्र्य एक वरदान आहे,
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा
अधिकार आहे.
ज्याचे विचार मोठे असतात
त्याला भलामोठा मातीचा डोंगरही
मातीचा गोळा वाटतो.
कधीही आपले डोके वाकवू नका,
नेहमी उंचावर ठेवा.
स्वातंत्र्य एक वरदान आहे,
जे प्रत्येकाला प्राप्त करण्याचा
अधिकार आहे.
आणखी माहिती वाचा : Shiv Jayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2024 मराठी
कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यास
जर मार्ग असेल तर मी तो शोधेन,
जर कोणताही मार्ग नसेल
तर तो मी बनवेन.
यश मिळवण्यासाठी आत्मविश्वास पाहिजे
आणि आत्मविश्वास मिळवण्यासाठी
छञपतींचा इतिहास माहिती पाहिजे
शूरता हा माझा आत्मा आहे,
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,
होय मी मराठी आहे.
जय शिवराय
जन्म दिला जिने,
तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु,
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु.
शब्द पडतील अपुरे,
अशी शिवबांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
स्वराज्याची आठवण कधी मिटणार नाही,
हा जन्म काय, हजार जन्म झाले,
तरी नाद “शिवरायांचा” सुटणार नाही.
जय भवानी जय शिवाजी
अंगात हवी रग,
रक्तात हवि धग,
छाती आपोआप फुगते,
एकदा जय शिवराय बोलून बघ.
आणखी माहिती वाचा : Shiv Jayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2024 मराठी
इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती.
वाघाची जात कधी थकणार नाही,
शत्रूंच्या समोर कधी झुकणार नाही,
शपथ आहे आम्हाला या मातीची मरे पर्यंत
जय शिवराय म्हणायला कधी विसरणार नाही.
आयुष्य छान आहे,
थोड लहान आहे परंतु,
छत्रपती शिवरायांच्या मातृभुमी वर
जन्माला आलो याचाच मला अभिमान आहे.
झेंडा स्वराज्याचा,
झेंडा शिवराज्याचा,
गर्जा महाराष्ट्र माझा.
जय शिवराय
माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय
तुमचे माझ्या वरचे ऊपकार फिटणार नाय
धन्य धन्य माझे शिवराय
!! जय जिजाऊ जय शिवराय !!
!! जय शंभूराय !!
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
जय शिवराय
शूरता हा माझा आत्मा आहे,
‘विचार’ आणि ‘विवेक’ ही माझी ओळख आहे,
क्षत्रिय हा माझा धर्म आहे,
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे,
होय मी मराठी आहे.
जय शिवराय
आणखी माहिती वाचा : Shiv Jayanti Wishes In Marathi | शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 2024 मराठी
शब्द पडतील अपुरे,
अशी शिवबांची कीर्ती,
राजा शोभूनी दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती.
माहीत नाही काय जादू असते,
शिवाजी महराज्यांच्या चरणात
आशिर्वाद घ्यायला जितका खाली
वाकतो तितके मोठे झाल्यासारखे वाटते.
एका गालावर मारल्यावर दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही,
आमच्या राजाची शिकवण आहे,
अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही.
बहिणीची इज्जत करा
काय फरक पडतो ती
आपली आहे की इतरांची
हीच आपल्या महाराजांची शिकवण आहे.
जय जिजाऊ जय शिवराय
आम्हाला आशा आहे की छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा, संदेश, फोटो, कोटस, शायरी, बॅनर, संदेश, फोटो, स्टेटस, इमेजेस, शायरी, कॅपशन इन मराठी, Shivjayanti Wishesh, Status, Quotes, Sms, Text, Messages, Mahashivratri quotes in marathi, Images, Photo, Shayari, Caption for instagram, Special Rangoli, Video Status In Marathi For Whatsapp, Sharechat, Instagram, Facebook, Twitter ही पोस्ट नक्की आवडली असेल, धन्यवाद
आणखी Quotes वाचा
Leave a Reply