Success Quotes in Marathi | Success Thoughts in Marathi | Marathi Quotes on Success | यशासाठी प्रोत्साहित करणारे विचार | Motivational Quotes in Marathi for Success
Success Quotes in Marathi : खूप जणांना वाटत असेल हे यश नेमकं कस मिळत असेल तर आपल्याला सांगू इच्छितो की यशासाठी काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही फक्त दैनंदिन जीवनात बदल करून आपल्या लक्षाकडे चालत राहावे, आणि त्याला मेहनतीची जोड द्यावी, आपल्याला यश प्राप्ती मिळवायला जास्त वेळ लागणार नाही.
“काट्यावरून चालणारी व्यक्ती
ध्येयापर्यंत लवकर पोहचते
कारण रुतणारे काटे
पावलांचा वेग वाढवतात.”
“ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका
स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका,
पावलो पावली येतील कठीण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करून
जिंकण्यासाठी जमिनीला सोडू नका.”
“गर्दीचा हिस्सा नाही
गर्दीच कारण बनायचं.”
आणखी माहिती वाचा : Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत
“कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाहीत
आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही.”
“तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला
यश मिळणार नाही अशी भीती
कधीच बाळगू नका…कारण
थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची
झेप नेहमीच मोठी असते.”
“सर्वात मोठे यश खूप वेळा
सर्वात मोठ्या निराशेनंतर
मिळत असते.”
“प्रत्येक छोटासा बदल
हा मोठ्या यशाचा भाग असतो.”
“यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा
अपयशासाठी परिस्थितीला, माणसांना
नशिबाला दोष देत नाहीत.
ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होतात.”
कधीही तुम्ही प्रयत्न करणे सोडू नका..
कदाचित तुम्ही यशाच्या एक पाऊल दूर असाल…
“यश हे हातांच्या रेषेत नाही
तर कपाळाच्या घामात असते.”
“कर्तव्याशी एकनिष्ठ असणारी माणसे
कधी अपयशी होत नाहीत.”
“यशाची ऊंची गाठताना कुठल्याही
कामाची लाज बाळगू नका
आणि मेहनतीला घाबरू नका.”
आणखी माहिती वाचा : Essay on Mother in Marathi | माझी आई निबंध मराठीमध्ये
“कर्तुत्ववान व्यक्ती कधी नशिबाच्या
आहारी जात नाहीत … आणि
नशिबाच्या आहारी गेलेली व्यक्ती
कधी कर्तुत्ववान होऊ शकत नाही
नशिबवादी होण्यापेक्षा प्रयत्नवादी व्हा!
यश तुमची वाट पाहत आहे.”
“जीवनात यश न मिळणे
याचा अर्थ अपयशी
होणे असा नाही.”
“मेहनत इतक्या शांततेत कराव
कि यश धिंगाणा घालेल.”
“यशस्वी आणि अपयशी व्यक्ती मध्ये
एकच फरक आहे तो त्याचा
वेळ कसा व्यतीत करतो.”
“स्वप्न पहायचेच असेल ना तर मोठी पहा लहान कशाला?
कारण मोठी स्वप्नच माणसाचं रक्त ढवळू शकतात.”
जीवनात यशस्वी तोच होतो
ज्याच्यावर शञुने लिंबु फेकले
तरी तो त्याचा सरबत करून पितो…!!
“तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात
यात तुमचा काहीच दोष नाही,
परंतु तुम्ही गरीब म्हणून मेलात
तर सर्वस्वी तुमचाच दोष असेल.”
जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर …
तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल …
“रस्ता सापडत नसेल तर
स्वतःचा रस्ता स्वतःच तयार करा.”
तुम्हाला जीवनात फक्त एकच गोष्ट
तुमची स्वप्न खरे होण्यापासून रोखू शकते
ती म्हणजे ‘अपयश येण्याची भीती’
“नेहमी प्लॅन करून सुरुवात करणे हे गरजेचे नसते
कधी कधी बस सुरू करून देणे बेस्ट असते.”
“यशाइतकं बोलकं दुसरं काही नसतं”
“एकतरी स्वप्न असं पाहा जे तुम्हाला
सकाळी लवकर उठायला आणि
रात्री जागून मेहनत करायला प्रेरणा देत जाईल.”
“तुमची सकारात्मक कृती सकारात्मक
विचारांशी जुळत यश प्राप्त होते.”
“जेव्हा यश मिळवण श्वास घेण्या इतकच
गरजेचं होईल तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता.”
“एकत्र येणे सुरुवात आहे एकत्र ठेवणे
प्रगती आहे एकत्र काम करणे हे यश आहे.”
“एक मजबूत सकारात्मक स्वयंप्रतिमा
यशासाठी सर्वात चांगली तयारी आहे.”
“कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर
ठिकाणी पोहचवत असतात.”
आणखी Quotes वाचा
Leave a Reply