मदर्स डे मराठी शुभेच्छा | Mothers Day Quotes in Marathi

Mothers Day Quotes in Marathi

Mothers Day Quotes in Marathi | Mothers Day Status in Marathi | मदर्स डे मराठी शुभेच्छा | मातृ दिनाच्या शुभेच्छा

Mothers Day Quotes in Marathi

Mothers Day Quotes in Marathi  : देवाने फक्त हि शक्ती एका स्त्रीला दिली आहे कि ती एक नव्या जीवाला या जगामध्ये घेऊन येऊ शकते. आई आपल्या मुलाला जन्म देते आणि तिच्या साठी तिचा मुलगा काळजाचा तुकडा असतो . आई आपल्या मुलाबरोबर सावलीप्रमाणे जीवन जगते आणि प्रत्येक लहान-मोठ्या गरजा भागवते. आई जे बलिदान आपल्या मुलासाठी देत असते त्यांचे ऋण मूल कधीही परतफेड करू शकत नाही. मदर्स डे आपल्या आईसाठी काहीतरी करण्याचा आपला एक मार्ग प्रदान करतो. मदर डे ची सुरुवात अमेरिकेतून 1912 साली झाली होती. हा दिवस जगभर साजरे करण्याची तारीख थोडी वेगळी आहे. परंतु बहुतेक देशांमध्ये मदर्स डे मे महिन्याच्या दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो.

आजच्या या लेखामध्ये दिलेल्या Mothers Day Quotes in Marathi तसेच Mothers Day Status in Marathi या भावनिक संदेशांसह तिचा दिवस सुंदर बनवा आणि तिचा आशीर्वाद मिळवा.

 

आई म्हणजे निस्वार्थी प्रेम

आणि उत्तुंग माया,

उत्साह आणि आपलेपणा…

आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा! 🙏


ठेच लागता माझ्या पायी,

वेदना होती तिच्या हृदयी,

तेहतीस कोटी देवांमध्ये,

श्रेष्ठ मला माझी “आई”…

आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!🙏


रोज तुला हाक मारल्याशिवाय

माझा एकही दिवस जात नाही..

आईच्या प्रेमाची माय काहीही

केल्या कमी होत नाही.

🙏मातृदिनाच्या शुभेच्छा 🙏


देवाच्या मंदिरात

एकच प्रार्थना करा,

सुखी ठेव तिला,

जिने जन्म दिलाय मला…


आई म्हणजे मंदिराचा उंच कळस,

आई म्हणजे अंगणातील पवित्र तुळस,

आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,

आई म्हणजे वाळवंटात प्यावे असे थंड पाणी…


आई…… लेकराची माय असते,

वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

लंगड्याचा पाय असते,

धरणीची ठाय असते,

आई असते जन्माची शिदोरी, सरतही

नाही उरतही नाही..!


डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते,

डोळे मिटल्यासारखे प्रेम करते ती मैत्रीण असते,

डोळे वटारून प्रेम करते ती बायको असते,

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते… ती आई असते,

खरंच… आई किती वेगळी असते…

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙏


आई म्हणजे मंदीराचा उंच कळस,

अंगणातील पवीत्र तुळस

भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,

वाळवंटात प्याव अस थंड पाणी

आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी,

वाळवंटात प्याव अस थंड पाणी,

आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द टाळी

आणी वेदनेनंतरची सर्वात पहीली आरोळी.


आणखी माहिती वाचा : Guru Purnima Quotes in Marathi | गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीमधून


पूर्वजन्माची पुण्याई असावी

जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,

जग पाहिलं नव्हतं तरी

नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!


आई अशी एकच व्यक्ती आहे….

जी तुम्हाला इतरांपेक्षा नऊ महिने

जास्त ओळखत असते


आई

दोन शब्दात सार आकाश सामाऊन घेई,

मिठीत तिने घेता लहान वाटे भुई,

ओरडा हि तिचा भासे जणू गोड गाणी,

वादळ वारे, ऋतू सारे तिच्याच मिठीत विरून जाई!


आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही…

म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे अ, आ, ई…


स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी..

मातृदिनाच्या शुभेच्छा


सगळे दिले मला आयुष्याने …

आता एकच देवाकडे मागणे..

प्रत्येक जन्मी मला हिच आई

मिळो या पेक्षा अजून काय हवे…


गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची…

भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची


आई तुझ्या मूर्तीवाणी..

या जगात मूर्ती नाही..

अनमोल जन्म दिला

आई तुझे उपकार

या जन्मात तरी फिटणार नाही


आई तुझ्या चरणी वैकुंठ धाम.. तूच माझा पांडुरंग

आई उच्चारानेच होईल सगळ्या वेदनांचा अंत..

मातृदिनाच्या शुभेच्छा! –


आई माझी गुरु.. आई तू कल्पतरु…

आई माझी प्रितीचे माहेर..

मांगल्याचे सार…सर्वांना सुखदा पावे…

अशी आरोग्यसंपदा

आई तुला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


आणखी माहिती वाचा : Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत


घराला घरपण आणते ती आई…

आणि तुमचे बालपण अधिक सुंदर करते

ती म्हणजे आपली आई


माझ्या आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे माझी आई…

आई तुला मात-दिनाच्या शुभेच्छा!


आभाळाएवढी माया जिची…

ईश्वरासमान कृपा तिची..

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


जगाच्या बाजारात सगळे काही मिळते…

पण आईचे प्रेम काहीही केल्या विकत मिळत नाही.


माझ्या आयुष्यातील पहिला शिक्षक म्हणजे माझी आई…

आई तुला मातृदिनाच्या शुभेच्छा!


आई तुला किती काय काय सांगायचे असते..

तुझ्यावरचे माझे प्रेम मला शब्दात व्यक्त करायचे असते..

पण तुला पाहिल्यानंतर मला फक्त तुझ्या कुशीत राहायचे असते.

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


दु:खात हसवी..सुखात झुलवी…

गाऊनी गोड अंगाई.. अशी ही माझी आई


जगात असे काही नाही… जशी माझी प्रिय आई…

ठेच लागता माझ्या पायी.. वेदना होते तिच्या हृदयी


कितीही चुकीचे वागलो तरी

मोठ्या मनाने माफ करणारी

एकमेव व्यक्ती आहे माझी आई…

तीच माझी सर्वस्व.. तिच माझी मैत्रीण


‘आई’ या दोन शब्दांनी

सारे विश्व व्यापून टाकणाऱ्या

वात्सल्यरुप आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!


आत्मा आणि ईश्वर यांचा संगम असलेल्या

माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!


आईची माया शब्दा मांडू शकेल असा कोणीही नाही..

जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


तुम्ही कितीही मोठे झालात तरी

आईसाठी तुम्ही कायम लहान असता ..

तिच्यासाठी तुम्ही कायम तिचे बाळ असता..

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


सगळ्या जगाने तुम्हाला नाकारले तरी

तुम्हाला आहे त्या रुपात प्रेम करणारी

एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे आई..

आई तुला मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!


आत्मा आणि ईश्वर

यांचा संगम असलेल्या

माझ्या आईला मातृदिनाच्या शुभेच्छा!


आईची माया शब्दा मांडू शकेल असा कोणीही नाही..

जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा


तुम्ही कितीही मोठे झालात तरी

आईसाठी तुम्ही कायम लहान असता ..

तिच्यासाठी तुम्ही कायम तिचे बाळ असता..

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


सगळ्या जगाने तुम्हाला नाकारले तरी

तुम्हाला आहे त्या रुपात प्रेम करणारी

एकमेव व्यक्ती असते ती म्हणजे आई..

आई तुला मातृदिनाच्या मनापासून शुभेच्छा!


आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा…

पण कोणासाठी आईला सोडू नका.


ना कोणासाठी झुरायचं..

ना कोणासाठी मरायचं..

देवानं आई दिली आहे

तिच्यासाठी कायम जगायचं.

मातृदिनाच्या शुभेच्छा!


माझी स्तुती करताना ती कधी थांबत नाही…

आणि माझा मोठेपणा सांगतना

तिच्या आनंदाला पारावर उरत नाही..

अशी ही माझी आई


चंद्राचा तो शीतल गारवा…

मनातील प्रेमाचा पारवा..

प्रत्येक दिवशी आई तुझा

हात माझ्या हातात हवा.


घरं सुटतं पण आठवण कधी सुटत नाही…

जीवनात आई नावाचं पान कधीही मिटत नाही.


‘आ’ म्हणजे आत्मा…

आणि ‘ई’ म्हणजे ईश्वर..

आई तुला तुझ्या खास दिवसाच्या शुभेच्छा!


सारा जन्म चालून जेव्हा पाय थकून जातात..

तेव्हा शेवटच्या श्वासाबरोबर ‘आई’ हेच शब्द राहतात.


ठेच लागता माझ्या पायी..

वेदना होते तिच्या हृदयी..

33 कोटी देवांमध्ये मला श्रेष्ठ माझी ‘आई’


आई ही एकमेव अशी व्यक्ती आहे

जी तुम्हाला तुमच्या जन्माआधीपासून ओळखते.


घार हिंडते आकाशी .. चित्त तिचे पिल्लापाशी…

प्रत्येक आई तुम्ही घराबाहेर पडल्यानंतर

तुमच्या येण्याकडे वाट लावून बसलेली असते.


तुम्ही कितीही अडचणीत असलात तरी

तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढण्याचे

सामर्थ्य फक्त आईमध्ये असते.


जगात असे एकच न्यायालय आहे

जिथे तुमचे सगळे गुन्हे माफ होतात..

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


आई, हजार जन्म घेतले तरी एका जन्माचे ऋण फिटणार नाही..

आई लाख चुका होतील मजकडून तुझं समजावणं मिटणार नाही.

मातृदिनाच्या शुभेच्छा!


देवा सुखी ठेव तिला जिने जन्म दिलाय मला..

आई मातृदिनाच्या मन: पूर्वक शुभेच्छा!


आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम,

हृदयाच्या किती कप्प्यात मीत ते साठवू मी,

कितीदा नव्या हृदयाचा संदेश देवाकडे

क्षणाक्षणाला पाठवू मी

मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


नातं मायेचं, छत्र छायेचं… मातृदिनाच्या शुभेच्छा!

हात तुझा मायेचा, असुदे मस्तकावरी,

झेलली आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी….

आपणा सर्वांना मातृदिनाच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा!


आई असते जन्माची शिदोरी ..

सरतही नाही आणि उरतही नाही..

मातृदिनाच्या शुभेच्छा!


स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी…

आई या शब्दात सगळे विश्व सामावलेले आहे..

मातृदिनाच्या शुभेच्छा!


देव हा कोणी पाहिला माहीत नाही..

पण आईमध्ये सर्वांनाच देव दिसतो…

जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


आई हा जगातील सर्वश्रेष्ठ शब्द आहे…

सगळ्या आईंना मातृदिनाच्या शुभेच्छा!


तुझ्या ओठांवरील हसू असेच कायम असू दे

आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ असू दे..

मातृदिनाच्या शुभेच्छा!


तुझ्या ओठांवरील हसू असेच कायम असू दे

आणि माझ्या जीवनाला असाच अर्थ असू दे..

मातृदिनाच्या शुभेच्छा!


आई तुझ्यापुढे माझी व्यथा कशाला?

जेव्हा तुझ्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आला..

जागतिक मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


देवाकडे एकच मागणे आता भरपूर आयुष्य लाभो तिला..

माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला


या जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरु..

त्यानंतर माझे जीवन झाले सुरु..

मातृदिनाच्या शुभेच्छा


आणखी Quotes वाचा

Quotes in Marathi
1 Life quotes in Marathi | जीवनावर मेसेज मराठी
2Success Quotes in Marathi | यशासाठी प्रोत्साहित करणारे विचार
3Emotional Quotes In Marathi | मराठी भावनिक कोट्स
4Good night quotes in Marathi | शुभ रात्री शुभेच्छा मराठीत
5जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा | Women’s Day Quotes In Marathi
6मदर्स डे मराठी शुभेच्छा | Mothers Day Quotes in Marathi
7मैत्री दिनाच्या शुभेच्छा | Friendship Quotes in Marathi
8सेल्फ-लव्ह कोट्स मराठीत | Self-Love Quotes in Marathi
9मराठीत ॲटिट्यूड कोट्स | Attitude quotes in Marathi
10शुभ सकाळ शुभेच्छा मराठीत | Good morning quotes in Marathi
11Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत
12Motivational Quotes in Marathi |  प्रेरणादायी विचार मराठी मध्ये
13Sad Quotes In Marathi | सॅड कोट्स मराठीतून | love sad Quotes
14Aai Quotes in Marathi | आईसाठी स्पेशल मराठी सुविचार
15Guru Purnima Quotes in Marathi | गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा मराठीमधून
16Chatrapati Shivaji Maharaj Quotes in Marathi | छत्रपती शिवाजी महाराजांचे सुविचार
17Friendship day wishes in marathi | Friendship day quotes in marathi 2024

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*