Emotional Quotes In Marathi | Emotional Status Marathi | मराठी भावनिक कोट्स | Emotional Text in Marathi
Emotional Quotes In Marathi : आपल्या आयुष्यात काही असे क्षण येतात ज्यामध्ये आपण भावनिक होऊन जातो. एकतर आपण कुणामुळे दुखावले जातो किंवा आपल्यामुळे कुणी दुखावले जाते .अशावेळी Sad Quotes in Marathi चे विचार पोस्ट करून आपण आपल्या भावना इतरांना सांगू शकतो.जेव्हा आपल्या जीवनात काही वाईट घडले असेल तेव्हा आपण Sad Status Marathi पोस्ट करू शकता. आपल्या प्रियकरासोबत किंवा प्रियसी सोबत काही भांडण झाले तरीही आपण Emotional Quotes In Marathi ह्या पोस्ट वापरू शकता. आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांमुळे आपल्या मनाची भावनिक स्थिती इतरांना दाखवणासाठी आपण Emotional Quotes Marathi , Emotional Status Marathi वापरू शकता.
“आज माझ्याच सावलीला विचारलं मी
का चालते तू माझ्या सोबत,
सावलीने पण हसत उत्तर दिले
कोण आहे दुसरं सोबत”
“मैदानात हरलेला माणूस पुन्हा जिंकू शकतो
पण मनाने हरलेला व्यक्ती पुन्हा
जिंकू शकत नाही.”
“जेव्हा आपल्याला गरज असते
तेव्हाच लोक आपल्याला
एकटं सोडून जातात.”
“कोणीतरी अशी व्यक्ती असावी
जी म्हणेल रडू नको
तुझ्या रडण्याने मला त्रास होतो.”
ज्या गोष्टींशी आपला काहीही संबंध नाही
त्यात नाक खुपसले
की तोटाच होतो.
आणखी माहिती वाचा : Fathers Day Quotes In Marathi | फादर्स डे कोट्स मराठीत
सौंदर्य हे वस्तूत नसते,
पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.
हृदयासारख सोपे नाही काही या जगात
तोडायला मनाला गरज नसते पंखांची,
स्वप्नांच्या आकाशी ऊडायला.
जी गोष्ट आपल्या नशीबात नसते.
ती गोष्ट देवाकडे मागण्यात
काहीच अर्थ नसतो.
काळ फक्त माणसाचं वय वाढवतो.
आठवणींना वार्धक्याचा
शाप नसतो
अश्रू कितीही प्रामाणिक असले,
तरीही भूतकाळ परत आणण्याची
ताकत त्यांच्यात नसते.
आपल्यामुळे कुणाचतरी ‘अडत’ …
हि भावना
सुखावणारी असते !!!
खुप विश्वास होता काही लोकांवर
पण इतक्या लवकर बदलतील
वाटल नव्हतं.
आपण काही लोकांसाठी स्पेशल
असतो पण फक्त
काही काळासाठी.
जग बदलायला काही वेळ लागतो
पण आपली माणसं
बदलायला क्षण लागतो.
खिशाला थोडं छिद्र काय पडलं
पैश्या पेक्षा जास्त तर नाती सरकली.
जेव्हा त्रास जास्त होतो तेव्हा
व्यक्ती रडत नाही शांत बसतो.
वेदना फक्त ह्दयाचा आधार घेऊन सामावल्या असत्या तर कदाचित ङोळे भरून येण्याची वेळ आलीच नसती. शब्दांचा आधार घेऊन जर दुःख व्यक्त करता आले असते. तर कदाचित कधी अश्रूंची गरज भासली नसती.
सेवा जग फुलविते पण
प्रीति मन फुलविते.
ज्यांना जास्त गोष्टींची
हाव असते त्यांना
प्रत्येक गोष्टीची कमतरता असते.
कोणावर इतक पण प्रेम करू
नका के स्वतःवर प्रेम करायला वेळ
मिळत नाही
जेव्हा आपल्याला बोलायचे
असते तेव्हाच समोर चा Busy का
असतो समजत नाही
जेव्हा तुमची खराब वेळ येते ना तर
जवळ चे सुद्धा परके होउन जातात
एकटे राहण्यात पण एक वेगळीच
मजा आहे, जीवन हे Tension फ्री आहे
माझा मुळे नाही, कोणी तरी माझासाठी
रडायला पाहिजे
जो तुमचा साठी रडतो ना तोच
तुमचा वर प्रेम करतो बर का
आता काय माहिती भेट होणार का नाही,
पण हे मन कधीच उमीद सोडत नाही.
सर्वात जास्त तेव्हा दुःख होते जेव्हा कोणी
आपला आपल्या समोर दुसऱ्याचा होउन जातो.
लोक बोलतात तू change झाला
आहे पण आता त्यांना कोण सांगेल
के जो माझा सोबत जसा आहे
मी त्याचा सोबत आता तसाच आहे
जर कोणी तुमाला तुमची चूक असून,
तुमाला स्वतः Sorry बोलत असेल तर
समजून जा की त्याचा वरून जास्त प्रेम
तुमचा वर दुसरं कोणी नाही करू शकत.
मला आवडतं अश्या लोकांपासून हरायला,
जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच जिंकतात
आणखी Quotes वाचा
Leave a Reply