
Birthday wishes in Marathi | मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday wish message in marathi | Birthday Quotes in Marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
जर तुमच्या ओळखीच्या एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस येणार आहे आणि तुम्हाला त्यांना एका खास संदेशासह शुभेच्छा द्यायच्या असतील, तर येथे काही खास वाढदिवसाच्या मराठीत शुभेच्छा (Birthday wishes in Marathi) पहा. वाढदिवस हा आनंदाचा खूप खास दिवस आहे जो वर्षातून फक्त एकदाच येतो, त्यामुळे तुम्हालाही तुमच्यासाठी किंवा कोणत्याही नातेवाईकाला काहीतरी खास शुभेच्छा द्यायची असतील, तर आम्ही तुमच्यासाठी मराठीत वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहोत. तुम्ही तुमच्या मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना या शुभेच्छा पाठवू शकता. नवीन वाढदिवसाच्या शुभेच्छा पहा- Birthday wish message in marathi | birthday messages marathi
Friend Birthday Wishes in marathi | मित्राला वाढदिवसाच्या मराठीत शुभेच्छा
तुमच्या जवळच्या मित्रांपैकी कोणाचा वाढदिवस येत असेल आणि तुम्हाला काही खास मेसेजद्वारे तिला/तिला खास वाटू इच्छित असेल, तर आम्ही तुमच्यासाठी वाढदिवसाच्या काही खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत. (birthday wishes to friend in marathi)
या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सर्व स्वप्न साकार व्हावीत
आजचा वाढदिवस आपल्या अनमोल क्षणांची आठवण ठरावी
या आठवणीने आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं हीच इच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! | birthday messages marathi
तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा
तुझा वाढदिवस जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या मित्रा…!
संकल्प असावेत नवे तुझे
मिळाव्यात त्यांना नव्या दिशा
प्रत्येक स्वप्न 💫 पूर्ण व्हावे तुझे
ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा…!
🎂🥳Happy Birthday
Dear.🎂🥳
सुख, समृद्धी ,समाधान ,
दिर्घायुष्य ,आरोग्य आणि
सर्व स्वप्ने पूर्ण होवो तुमची!
🎂🎈वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!
माझ्या शुभेच्छांनी
तुमच्या वाढदिवसाचा हा 💫 क्षण
एक सण 🔥 होऊ दे हीच माझी इच्छा…
🎂🧨वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.🎂🧨 (birthday wish message in marathi)
तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
कळीसारखे 🌹 फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या
सर्व जीवनात दरवळत 💫 राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त
ईश्वरचरणी प्रार्थना.
🎂😍वाढदिवसाच्या
हार्दीक शुभेच्छा.🎂🤩
आजचा दिवस आमच्यासाठीही खास आहे,
तुला उदंड आयुष्य लाभो,
मनी हाच ध्यास आहे! यशस्वी हो,
औक्षवंत हो ✨, अनेक शुभ आशीर्वादांसह
🎂🌹वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.🎂🌹
शिखरे आनंदाची सर तुम्ही करीत रहावी !
मागे वळून पाहता आमच्या शुभेच्छा स्मरणात राहावी !
तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला 💞 भिडू दे !
तुमच्या जीवनात सर्वकाही तुमच्या मनासारखे घडू दे !
तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !
🎂💐वाढदिवसाचा खूप खूप शुभेच्छा.🎂💐
आणखी माहिती वाचा : Friend Birthday Wishes in marathi | मित्राला वाढदिवसाच्या मराठीत शुभेच्छा
Birthday wishes for girlfriend in Marathi | गर्लफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
जर तुमच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस येणार आहे आणि तुम्हाला तिच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा द्यायची असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर आणि रोमँटिक संदेश घेऊन आलो आहोत. हे संदेश पाठवून तुम्ही त्यांचा दिवस खास बनवू शकता.
साथ माझी तुला प्रिये
शेवटच्या श्वासापर्यंत असेल
नाही सोडणार हात तुझा
जोपर्यंत प्राण माझ्यात असेल
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जानू
तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये
मिठी या शब्दात..
केवढी मिठास आहे..
नुसता उच्चारला तरी..
कृतीचा भास आहे..
हॅपी बर्थडे प्रेयसी .
माझ्यासाठी स्वतःची काळजी घे,
अर्थात श्वास हे तुझंच चालु असतं ,
पण तुझ्यामध्ये जीव तर माझाच बसतो ..
माझ्या प्रिय प्रेयसी ला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! | birthday messages marathi
प्रेयसी तु आणि मी सात
जन्म एकत्र ❤️ राहू दे.
हीच प्रार्थना मी देवाला करतो.
प्रिय प्रेयसी
तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
फुलांनी अमृताचा जाम पाठवला आहे ..
सूर्याने गगनातुन सलाम पाठवला आहे …
शुभेछया तुला वाढदिवसाच्या,
पूर्ण हृदयातून मी हे पैगाम पाठवलं आहे …❤
हॅपी बर्थडे प्रेयसी.
दूर असलो म्हणून काय झालं … आजचा दिवस तर मला आठवणीत आहे..❤
तू इथे नसलीस म्हुणुन काय झालं … तुझी साउली तर माझ्या सोबत आहे …❤
तुला वाटतं कि मी सगळं विसरून जातो …
पण बघ तुझा वाढदिवस तर माझ्या लक्षात आहे …
वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेछया माझी जानू …
आयुष्यभर मला मला तुझीच साथ हवी आहे …
तुझी माझी साथ
ही जन्मा जन्माची असावी
उभी माझ्या शेजारी
तु एकदिवस माझी बायको शोभावी
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा | wishes for birthday in marathi
आणखी माहिती वाचा : Birthday wishes for girlfriend in Marathi | गर्लफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes for Father in Marathi | वडिलांसाठी वाढदिवस शुभेच्छा
वडिलांसाठी वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्यावरील तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगल्या शब्दाएवढे सुंदर गिफ्ट नाही. जर तुम्ही तुमच्या वडिलांना हे सांगू इच्छिता की तुम्हाला त्यांचा किती अभिमान आहे आणि तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता, तर प्रेमळ शुभेच्छा हा सर्वोत्तम पर्याय आहे.
“ध्येय दूर आणि प्रवास फार आहे
लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे
जगणं कठीण होऊन जातं एकाक्षणी
परंतु वडिलांचे पाठिशी उभे राहणे
यातच संपूर्ण यश आहे.”
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा पप्पा
“मला कायम प्रकाश देणारा आणि
कायम योग्य मार्ग दाखवणारा
व्यक्ती म्हणजे तुम्ही बाबा
वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा”
ठेच लागल्यावर आई ग हा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो
पण एखादा साप आडवा आल्यावर बापरे हा शब्द बाहेर पडतो
छोट्या संकटांसाठी आई चालते पण मोठी वादळे झेलताना बापच आठवतो
माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. wishes for birthday in marathi
स्वप्ने माझी होती पण
पूर्ण ते करत होते,
ते माझे पप्पा होते
जे माझे लाड आनंदाने पुरवत होते.
हॅप्पी बर्थडे माय डिअर पप्पा.
माझ्या सर्व सुखात आणि दुःखात,
माझ्या बाजूला असणाऱ्या,
माझ्या प्रेमळ वडिलांना,
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा.
तुम्ही माझा अभिमान आहात,
तुम्ही माझा स्वाभिमान आहात,
तुम्ही माझी जमीन तर कधी आभाळ आहात,
माझ्या यशाचे रहस्य तुम्ही आहात,
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी,
माझ्या पाठीशी उभे राहिलात,
मला योग्य ते मार्गदर्शन केले तुमचे खूप आभार,
तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा.
बाबा माझ्यासाठी तुम्ही नेहमीच आदर्श आहात,
तुम्ही माझ्यासाठी एखादा हिरो पेक्षा कमी नाही,
मी खूप भाग्यवान आहे कारण,
तुमच्यासारखे वडील मला मिळाले,
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
जेव्हा आई रागवत असते,
तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात,
हॅप्पी बर्थडे पप्पा,
तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात.
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes for Father in Marathi | वडिलांसाठी वाढदिवस शुभेच्छा
Birthday Wishes For Mother In Marathi | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या आईचा वाढदिवस हा फक्त तिच्यासाठीच नाही तर तुमच्यासाठीही खास दिवस आहे. तिची शक्ती, शहाणपण आणि तिचे तुमच्यावर असलेले बिनशर्त प्रेम साजरे करण्याचा हा दिवस आहे. आम्ही आशा करतो की मराठी वाढदिवसाच्या शुभेच्छांचा हा संग्रह – “आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा”, तुम्हाला तिच्याबद्दल तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्यास सक्षम करेल.
प्रत्येक जन्मी मला मिळावा तुझ्या पोटी जन्म,
तुझ्याच असण्याने मला मिळाला जीवनाचा खरा अर्थ
आई वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगासाठी तू एक व्यक्ती आहेस,
पण माझ्यासाठी तू माझं जग आहेस
आई, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
जगातली सारी सुखं तुझ्या पायाशी लोळू देत,
तुझ्या असण्याने माझे जग कायम बहरलेले असू देत
आई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा!
प्रत्येक जन्मी देवाने मला
तुझ्यासारखीच
आई द्यावी ही परमेश्वरास प्रार्थना
आईसाहेबांना
वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा.
मला एक जवाबदार व्यक्ती
बनवल्याबद्दल
तुझे अनेक धन्यवाद
आई तुला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा..!
कितीही वय झालं तरी प्रेम तुझे
कमी होणार नाही,
तुझ्या सुरकुतलेल्या हाताची माया
कोणालाच कधी येणार नाही,
आई तुला
वाढदिवसाच्या शुभेच्छा! | wishes for birthday in marathi
आईच्या पायावर डोके ठेवले
तेथेच मला स्वर्ग मिळाला.
लव्ह यू आई.
वाढदिवसाच्या खूप
खूप शुभेच्छा.
जगात असे एकच न्यायालय आहे
जेथे सर्व गुन्हे माफ होतात
आणि ते म्हणजे “आई”.
आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! Happy Birthday आई !!
आई नावाचे चॅप्टर कितीही वेळा वाचा,
पूर्णतः समजण्यास आपण असमर्थच असतो
आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Happy Birthday Dear Aai..!
ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई
तुझ्या असण्यात जीवंत मी
तुझ्या हसण्यात आनंदी मी
देव करो माझं सगळं आयुष्य तुला लाभो
तुझ्या जगण्यात धन्य मी !
आई! Wadhdivsachya Hardik Subhechha (Birthday wishes in Marathi)
आमच्या घराची अन्नपूर्णा,
माझी आई जणू परमेश्वराची करुणा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई..! | birthday wishes marathi words
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Mother In Marathi | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Birthday wishes for boyfriend in Marathi | बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes marathi words
बॉयफ्रेंडचा वाढदिवस येत आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी खास लिहायचे आहे, परंतु काहीही विचार करू शकत नाही? काही हरकत नाही, आमच्याकडे तुमच्या समस्येचे समाधान आहे. आम्ही समजतो की तुम्हाला तुमच्या प्रियकरासाठी वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा पाठवण्याची इच्छा आहे जी अद्वितीय आहे आणि तुमच्या प्रेमाला विशेष वाटण्यात तुम्हाला मदत करू शकते. म्हणूनच आम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, कोट्स आणि संदेशांचा बॉक्स घेऊन आलो आहोत.
तुझ्याविना मी म्हणजे..
श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे रे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा hubby
खूप प्रेम करते तुझ्यावर आणखी तुला काय सांगू
तू फक्त माझाच रहा याशिवाय आणखी काय मागू
बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,
खरे सांगायचे तर,
ही वेडी तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!
Happy Birthday BF
आज तुझा वाढदिवस येणाऱ्या
प्रत्येक दिवसासोबत तुझे यश
आणि कीर्ती वाढत जावो.
सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!
तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही, 🥺
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही…! 😘😘
प्रिय बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर
व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे
सुख तुला देता येईल तेवढे देईल..,
काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!
Happy birthday my dear..!
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,
असेल हातात हात…
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ..!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत
बस येवढेच माहित आहे की
तुझ्याशिवाय राहता नाही येत..!
हॅपी बर्थडे डियर..!
किती सुंदर चेहरा आहे तुझा,
हे मन फक्त वेडे आहे तुझेच,
लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू
पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.
माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,
मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…
असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!
आणखी माहिती वाचा : Birthday wishes for boyfriend in Marathi | बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवस शुभेच्छा | Birthday wishes marathi words
खास दिवसांपैकी एक म्हणजे तुमच्या जोडीदाराचा वाढदिवस. ते अविस्मरणीय बनवण्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं. या लेखात आम्ही तुम्हाला पत्नीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही हा दिवस खास आणि संस्मरणीय बनवू शकता.
बायको तु आणि मी सात
जन्म एकत्र ❤ राहू दे.
हीच प्रार्थना मी देवाला करतो.
प्रिय पत्नी
तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा!
कधी रुसलीस, कधी हसलीस
राग आलाच माझा तर
उपाशीही झोपलीस
मनातले दुःख
समजू नाही दिलेस
पण आयुष्यात तू मला
खूप ✨सुख दिलेस
माझ्या प्रिय बायकोला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
माझ्या घराला 🏘️ घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून ✨ सुंदर बनवणाऱ्या
❣माझ्या प्रेमळ बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ
आठवणींना भरलेले असावे
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा
चल प्रिये, आणखी एक वर्ष
असंच आनंदात आणि
जल्लोषात घालवू या!!!
हॅपी बर्थडे बायको.
आयुष्यात तू आल्यावर मला सुख मिळाले
तू भेटल्यावर माझे आयुष्य बदलले,
असेच सोबत नांदू आयुष्यभरासाठी!
हॅपी बर्थडे बायको!
माझ्या घराला घरपण आणणारी
आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने
घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या
❣माझ्या प्रेमळ बायकोला
वाढदिवसाच्या शुभेच्छा !
तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ
आठवणींना भरलेले असावे
वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा
चल प्रिये, आणखी एक वर्ष
असंच आनंदात आणि
जल्लोषात घालवू या!!!
हॅपी बर्थडे बायको.
आयुष्यात तू आल्यावर मला सुख मिळाले
तू भेटल्यावर माझे आयुष्य बदलले,
असेच सोबत नांदू आयुष्यभरासाठी!
हॅपी बर्थडे बायको!
तू माझ्यासाठी किती खास आहेस,
हे शब्दात सांगणे कठीण आहे.
मी तुझ्यावर सर्वात जास्त
प्रेम ❤ करतो आज तुला
सांगणं माझं कर्तव्य आहे.
Bayko happy birthday!
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवस शुभेच्छा
Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
बहिण भावंडांमध्ये असलेले बंधन खरोखरच अनन्यसाधारण आहे. बहिण भावंडां मधील नाते खूप खास असते आणि हे नाते खूप महत्त्वाचे मानले जाते.बहिणीच्या खास दिवशी तिला भरभरून प्रेम द्या आणि तिचा वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळ द्या. बहिणीवर प्रेम व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणे. बहिणीच्या वाढदिवशी तिला हे नवीन संदेश पाठवून तुम्ही तिचा आनंद नक्कीच द्विगुणित करू शकता.
” माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.” 🎂👸ताईला या वाढदिवशी
खूप खूप शुभेच्छा!🎂👸
“हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी बहीणच मदत करते जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
“मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
“बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
“बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही. ताई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
लाडक्या ताईसाहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा.
“माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे जग खूप सुंदर असते जेव्हा तू माझ्या सोबत असतेस. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.”
“आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघींनाही माहीत आहे की आपले एकमेकींवर किती प्रेम आहे. तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
लाडक्या ताईसाहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा.
“मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. माझ्या प्रेमळ बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
“बऱ्याच लोकांना बहिण नसते परंतु मी खूपच भाग्यवान आहे की माझ्याकडे तुमच्या सारखी बहिण आहे. मी परमेश्र्वराकडे प्रार्थना करेन की तुमचे आयुष्य आनंदाने भरुन जावो दुःखाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जागा न मिळो. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.”
लाडक्या ताईसाहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा.
“बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात आणि तू माझ्यासाठी एखाद्या परी पेक्षा कमी नाहीस. माझ्या गोड परीसारख्या बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.”
“संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद.”
माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
“ताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा.”
लाडक्या ताईसाहेब वाढदिवसाच्या शुभेच्छा.
“लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु माझ्यासाठी माझा आदर्श नेहमी तूच राहिली आहेस. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
आपल्या मराठी समाजात हे बंधन जपले जाते आणि उत्साहाने आणि प्रामाणिकपणे साजरे केले जाते. ही ब्लॉग पोस्ट तेथील सर्व अद्भुत बांधवांना समर्पित आहे. आम्ही काही ‘मराठीत भावाला शुभेच्छा’ (मराठीत बंधूला वाढदिवसाच्या शुभेच्छा) शेअर करू ज्याचा उपयोग तुम्ही त्याच्या खास दिवशी तुमचे प्रेम आणि शुभेच्छा देण्यासाठी करू शकता.
“आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात माझे
सर्वात मोठे समर्थक आणि
मार्गदर्शक असल्याबद्दल धन्यवाद.
तु माझ्या आयुष्यात प्रेमाची
फिक्स डिपॉझिट आहे.
भावा वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!”
Happy Birthday Bhau….!
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज असते
तेव्हा भाऊ तू माझ्या सोबत असतो.
माझ्या सर्व संकटात तूच रक्षण करतोस.
इतका काळजी घेणारा भाऊ
असल्याबद्दल धन्यवाद.
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो दादा.
Happy Birthday Bhau….!
![]()
प्रिय भाऊ, प्रत्येकाला हवा असलेला
सर्वात छान मोठा भाऊ असल्याबद्दल धन्यवाद.
तुमच्या विशेष दिवशी मी तुम्हाला
मनापासून शुभेच्छा देतो.
हॅप्पी बर्थडे भाऊ.
जेव्हा मला एका चांगल्या मित्राची गरज असते
तेव्हा भाऊ तू माझ्या सोबत असतो.
माझ्या सर्व संकटात तूच रक्षण करतोस.
इतका काळजी घेणारा भाऊ
असल्याबद्दल धन्यवाद.
मी तुझ्यावर खूप प्रेम करतो दादा.
Happy Birthday
Bhau….!
तुम्हाला दररोज आनंदी राहण्याची
आणखी कारणे मिळू दे!
जगातील सर्वोत्तम धाकट्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
वर्षात 365 दिवस महिन्यात 30 दिवस..
हफ्त्यात 7 दिवस..आणि
माझ्या आवडीचा एकच दिवस..
तो म्हणजे माझ्या भावाचा वाढदिवस.
Happy Birthday
My Brother.
मला वाटते की तू जगातील
सर्वोत्तम भाऊ आहेस.
तू माझ्या आयुष्यातील एक चांगला मित्र,
मार्गदर्शक आणि शिक्षक आहेस.
एक उत्कृष्ट भाऊ असल्याबद्दल धन्यवाद.
भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
थँक्यू दादा… तू जगातील सर्वात कूलेस्ट
मोठा भाऊ आहेस जो कोणालाही
हवाहवासा वाटेल.
तुझ्या या खास दिवशी
भाऊ तुला वाढदिवसाच्या
खूप खूप शुभेच्छा.
भाऊ माझे तुझ्यावरचे प्रेम ❤ शब्दात
वर्णन करता येणार नाही.
देवाचे आशीर्वाद तुझ्यावर
सदैव वर्षाव करोत.
सर्वात काळजी घेणाऱ्या
भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा.
मला वाटते की तू जगातील
सर्वोत्तम भाऊ आहेस.
तू माझ्या आयुष्यातील एक चांगला मित्र,
मार्गदर्शक आणि शिक्षक आहेस.
एक उत्कृष्ट भाऊ असल्याबद्दल धन्यवाद.
भाऊ तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
आईच्या डोळ्यांतला तारा 💫 आहेस तू
सर्वांचा लाडका आहेस तू
माझी सर्व काम ❣ करणारा
पण त्यामुळेच स्वतःला
बिचारा 😉 समजणारा आहेस तू
चल आज तुला नो काम,
जगातील सर्वोत्तम धाकट्या भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
तु आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गोष्टींना
मिळवण्यासाठी पात्र आहे आणि
ते साध्य करण्यासाठी तुला मदत करण्यासाठी
मी नेहमी तुझ्यासोबत असेन.
Happy little brother!
तुझ्यासारखा भाऊ मिळाल्याबद्दल
मी सदैव कृतज्ञ आहे.
या संपूर्ण जगातील सर्वोत्तम
भावाला वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा!
प्रिय भाऊ तुम्हाला पुढील वर्ष
खूप आनंदी आणि सुखाचे, भरभराटीचे 💫 जावो.
तुम्हाला दीर्घ आणि सुंदर आयुष्य लाभो.
वाढदिवसाच्या हार्दिक
शुभेच्छा भाऊ!
मला भेटलेली सर्वात आश्चर्यकारक
आणि प्रेरणादायी व्यक्ती तू आहेस.
माझ्या जीवनात तुझे मार्गदर्शन आणि
समर्थनाबद्दल धन्यवाद.
तुझी बहीण असणं मला सगळ्यात
अभिमानास्पद वाटतं.
Happy Birthday Dada.
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
Leave a Reply