Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवस शुभेच्छा

Birthday Wishes For Wife In Marathi

Table of Contents

Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवस शुभेच्छा | happy birthday wishes for wife in Marathi | romantic birthday wishes for wife in marathi

Birthday Wishes For Wife In Marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

असे म्हणतात की पती-पत्नीचे नाते 7 जन्म टिकते. हे असे नाते आहे ज्यात दोन अनोळखी व्यक्ती भेटतात आणि हळूहळू एकमेकांचे पूरक बनतात. हे नातं जसं जसं जसं जसं गोड होत जातं. वैवाहिक जीवनाच्या प्रवासात असे अनेक क्षण आणि खास दिवस येतात, ज्याद्वारे आपण या नात्यात आणखी गोडवा आणू शकतो. या खास दिवसांपैकी एक म्हणजे तुमच्या जोडीदाराचा वाढदिवस. ते अविस्मरणीय बनवण्यासाठी काहीतरी वेगळं करायला हवं. या लेखात आम्ही तुम्हाला पत्नीसाठी  वाढदिवसाच्या शुभेच्छा सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही हा दिवस खास आणि संस्मरणीय बनवू शकता. (Birthday Wishes For Wife In Marathi)

बायकोला वाढदिवस शुभेच्छा | happy birthday wishes for wife in Marathi

बायको तु आणि मी सात

जन्म एकत्र ❤ राहू दे.

हीच प्रार्थना मी देवाला करतो.

प्रिय पत्नी

तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा!


कधी रुसलीस, कधी हसलीस

राग आलाच माझा तर

उपाशीही झोपलीस

मनातले दुःख

समजू नाही दिलेस

पण आयुष्यात तू मला

खूप ✨सुख दिलेस

माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

बायकोला वाढदिवस शुभेच्छा | happy birthday wishes for wife in Marathi

माझ्या आयुष्यात खूप आनंद

आणल्याबद्दल धन्यवाद

आज तुझा वाढदिवस आहे

पण मी तुला वचन देतो

मी तुला कधीही उदास आणि

दुःखी होऊ देणार नाही.

लाडक्या जीवनसाथीला

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!


आणखी माहिती वाचा : How to Make Face Scrub at Home in Marathi | घरीच बनवा फेस स्क्रब


माझ्या घराला 🏘️ घरपण आणणारी

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहून ✨ सुंदर बनवणाऱ्या

❣माझ्या प्रेमळ बायकोला

वाढदिवसाच्या शुभेच्छा ! (romantic birthday wishes for wife in marathi)


तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ

आठवणींना  भरलेले असावे

वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा

चल प्रिये, आणखी एक वर्ष

असंच आनंदात  आणि

जल्लोषात घालवू या!!!

हॅपी बर्थडे बायको.


आयुष्यात तू आल्यावर मला सुख मिळाले

तू भेटल्यावर माझे आयुष्य बदलले,

असेच सोबत नांदू आयुष्यभरासाठी!

हॅपी बर्थडे बायको!


माझ्या घराला  घरपण आणणारी

आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने

घराला स्वर्गाहून सुंदर बनवणाऱ्या

❣माझ्या प्रेमळ बायकोला

वाढदिवसाच्या शुभेच्छा !


तुझे आयुष्य गोड आणि प्रेमळ

आठवणींना  भरलेले असावे

वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा

चल प्रिये, आणखी एक वर्ष

असंच आनंदात आणि

जल्लोषात घालवू या!!!

हॅपी बर्थडे बायको.


आयुष्यात तू आल्यावर मला सुख मिळाले

तू भेटल्यावर माझे आयुष्य बदलले,

असेच सोबत नांदू आयुष्यभरासाठी!

हॅपी बर्थडे बायको!


तू माझ्यासाठी किती खास आहेस,

हे शब्दात सांगणे कठीण आहे.

मी तुझ्यावर सर्वात जास्त

प्रेम ❤ करतो आज तुला

सांगणं माझं कर्तव्य आहे.

Bayko happy birthday!


वेळ चांगली असो वा वाईट

मला त्याची काळजी नसते

कारण माझ्या ❤ चेहऱ्यावर

आनंद आणण्यासाठी

तुझी एक स्माईलच पुरेशी असते

माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!❣


बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले

संसार आणि जबाबदारीने

ते नाते तू जपलेले

प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या शुभेच्छा!!!


व्हावीस तू शतायुषी,

व्हावीस तू दीर्घायुषी,

ही एकच माझी ❤ इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी तुझ्या

प्रेमळ पतीकडून

खूप खूप शुभेच्छा!


मी तुझ्यावर किती प्रेम करतो

हे विचारू नको

बघायचं असेल तर माझ्या

हृदयात ❣ डोकावून बघ,

तुझ्याशिवाय माझे जग

किती अधुरे आहे ते तुला कळेल.

वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा माझी जान.


नाते आपल्या प्रेमाचे

दिवसेंदिवस असेच फुलावे

वाढदिवशी तुझ्या

तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात चिंब भिजावे.

Happy birthday

My lovely wife!


प्रेम म्हणजे त्याग, प्रेम म्हणजे निस्वार्थ भाव

प्रेम म्हणजे आपलेपण आणि

प्रेम म्हणजे समजून घेणं

हे सर्व मला ज्या व्यक्तीने न सांगता शिकवलं

त्या माझ्या लाडक्या

बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!!


Lucky  आहे मी

कारण मला तुझ्यासारखी

मनमिळावू, समजूतदार, काळजी घेणारी

आणि माझ्यावर जीवापाड प्रेम

करणारी partner मिळाली…

माझ्या प्रिय बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


नवे क्षितीज नवी पहाट

फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट

स्मित हास्य तुझे सदैव असेच राहो

तुझ्या पाठीशी हजारो सूर्य ☀ तळपळत राहो

वाढदिवसाच्या खूप खूप

शुभेच्छा Bayko!


माझ्या जीवनातील प्रत्येक कठीण प्रसंगात

खंबीरपणे माझ्यासोबत असणारी…

मात्र स्वभावाने अत्यंत प्रेमळ व

सर्वांची काळजी घेणारी

Happy birthday bayko!!!

romantic birthday wishes for wife in marathi

मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*