Attitude quotes in Marathi |Attitude status in Marathi | मराठीत ॲटिट्यूड कोट्स | Attitude whatsapp status in marathi
Attitude quotes in Marathi : एटीट्यूड ही एक अशी छोटी गोष्ट आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात मोठा फरक पडतो. सकारात्मक दृष्टीकोन यश सुलभ करते आणि नकारात्मक दृष्टीकोन यश निरर्थक बनवते.आपण करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत एटीट्यूड खूप महत्त्वाचा असतो. Attitude हे एक वैशिष्ट्य आहे जे आपले यश किंवा अपयश ठरवते. जर आपल्याकडे attitude नसेल तर आपण काहीही केले तरी आपण कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. सर्वोत्तम दृष्टीकोन म्हणजे सकारात्मक आणि आव्हानांना सामोरे जाण्यास न घाबरणारा!
Attitude quotes in Marathi आणि attitude status in Marathi हे तुमचे सकारात्मक गुणधर्म संपूर्ण जगाला दाखवण्याचा एक चांगला मार्ग आहे.
कोणाच्या बद्दल हि चुकीच्या गोष्टी
पसवणाऱ्यासाठी महत्वाचा सल्ला
आयुष्यात कोणालाही बदनाम करत जाऊ नका….
त्याला जास्त फरक नाही पडणार
पण त्यावरून तुमची लायकी
नक्की समजलं…!
✌️😎🔥
रूबाव आपला एकच नियम
थाटात काम करायचे आणि
रुबावात आयुष्य जगायचे पण
कोणापुढे हात पसरायचे नाही!
✌️😎🔥
तुम्हाला काही करायचं असेल तर
स्वतःच्या ताकतवर
करा उद्या परत कोणी म्हणायला नको की
याला मी मोठं केलंय.
✌️😎🔥
त्या लोकांना डोक्यावर घेऊन
कधीच मिरवू नका
ज्यांची लायकी आपल्या
पायथ्याला पण बसण्याची नसते.
✌️😎🔥
आणखी माहिती वाचा : Motivational Quotes in Marathi | प्रेरणादायी विचार मराठी मध्ये
शेठ तुमचं तरी डोकं
खराब आहे
मी तर माणूसच खराब आहे .
✌️😎🔥
माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.
✌️😎🔥
सगळ्यांची मनं जपायची
काँट्रॅक्ट आपण घेणं म्हणजे आपल्या
अस्तित्वाच आपणच विसर्जन करणे….
✌️😎🔥
माहीत आहे बाबा तुझी दहशत आहे
पण ती तशीच Maintain ठेवायची असेल तर
एक काम कर
माझ्या नादी चुकून पण लागू नको.
✌️😎🔥
मी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध
नाही करू शकत,
कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे,
जे मला चांगलं ओळखतात..!
✌️😎🔥
खोटेपणा आणि मोठेपणा दाखवून
कधी कोणाची मनं ❣️ नाही जिंकली
जे काही आहे ते रिअल आहे.
✌️😎🔥
ह्या जगात टीकायचं असेल तर,
दुनियादारी शिकून घ्या नाहीतर
कवडीच्या भावात 💯 विकले जाल..!
दुसऱ्याची बोटभर चुक हातभर पसरवायची
आणि स्वतःची हातभर चुक
नखभर दाखवायची हा
स्वार्थी लोकांचा धंदाच असतो..!
✌️😎🔥
स्वतःच्या काही चुक झाली की माणूस
विसरून जातो पण दुसऱ्याची
चुक माणूस पोपटा 🦜 सारखी
सारखी बोलून दाखवतो
कारण
नियम दुसऱ्यासाठी ठरवणं सोपं असतं
पण स्वतःसाठी तोच नियम
वापरणं हे सर्वात
कठीण असतं.
✌️😎🔥
आमचा विरोधात लोकांचे कान
भरण बंद करा नाहीतर तेच
कान सुजवायची मोहीम
आम्हाला हातात घ्यावी लागलं.
✌️😎🔥
आमच्याशी relation खराब
होऊ देऊ नका,
कारण आम्ही तिथे कामी येतो
जिथे सर्वजण साथ सोडतात.
✌️😎🔥
सगळ्यांना “खुश” ठेवण्याचा
प्रयत्न करू नका,
चर्चेत राहण्यासाठी काही
लोकांची “नाराजी”
देखील आवश्यक आहे…
✌️😎🔥
Twinkle Twinkle Little 🌟 Star
Treat The People लायकी नुसार!
😆🔥😎
आमच्या सारखं बनायचं
प्रयत्न सोडून दे,
कारण “वाघ” पैदा
होतात बनवले नाही जात.
✌️😎🔥
“भाई” बोलायचा अधिकार
फक्त माझ्या मित्रांना आहे
नाहीतर heaters आजपण मला
“बाप” या नावाने हाक मरतात.
✌️😎🔥
आणखी माहिती वाचा : Sad Quotes In Marathi | सॅड कोट्स मराठीतून | love sad Quotes
सगळ्या प्रश्नांना उत्तर देता मला पण
येतात पण मला माहिती आहे
चिखलात दगड मारून काही उपयोग नसतो.
✌️😎🔥
अनुभव शिकवतो
कोणासोबत कस बोलायचं
आणि कोणाला कसं
कोलायच।
✌️😎🔥
कधी कोणाची बरोबरी करायची नाही
आणि स्वतःला कधी कोणापेक्षा
कमी समजायचं नाही कष्टांच खायचं
आणि रुबाबात 👑 जगायचं……..👍
जगायचं तर बुद्धिबळातल्या
वजीरा सारखं जगा कारण
संपूर्ण खेळात समोरच्या बादशहाला
भीती आणि दहशत ही वजीराचीच असते
Kingची 👑 नाही.
✌️😎🔥
सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
✌️😎🔥
Attitude status in Marathi | Atitude स्टेटस मराठीमध्ये
Attitude मला पण
दाखवता येतो भाऊ
फरक इतकाच
की तू मस्तीत दाखवतो
आणि मी शिस्तीत.
✌️😎🔥
लूक 👈 तसा साधाच आहे
पण सध्या
भल्यानां वेड लावून सोडतो.
✌️😎🔥
त्या ठिकाणी नेहमी शांत राहा जेथे,
“दोन कवडीची” माणसेही
“स्वतःच” गुणगान गातात.
✌️😎🔥
नाराज तर नाराज
प्रत्येकाची मन जपायचा ठेका
नाही घेतलाय आपण!!!!!
✌️😎🔥
मला नाव ठेवणारी माणसे माझी “favourite” आहेत 😆
कारण ते स्वतःचा कमी
आणि माझाच जास्त विचार करतात राव!
✌️😎🔥
आपल्याला प्रचाराची
ची गरज नाही शेठ
आपले बिनपगारी
कामगार आहेत प्रचार करायला.
✌️😎🔥
घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत 💪 दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.
✌️😎🔥
ATTITUDE नाही
आमच्यात पण! !
self respect
नावाची गोष्ट जरा
जास्तच आहे.
✌️😎🔥
फक्त स्वतःच्या नजरेत चांगलं रहा,
लोकांच काय ते तर देवात पण
चुका काढतात..
✌️😎🔥
वाईट दिवसात सगळ्यांनी
मज्जा घेतली
पण लक्षात ठेवा.
दिवस बदलायला वेळ नाही लागत.
✌️😎🔥
Matter किती वाढवायचा 🥊 हे तू ठरव
तुझा विषय कधी अन कसा
Close करायचा हे मी ठरवेल.
✌️😎🔥
Attitude lines in Marathi | Atitude lines मराठीमध्ये
बिनधास्त माझी बदनामी करा,
मला नाव ठेवा
मला वाईट म्हणा
फक्त तुम्ही
चांगले असाल तरच….😂
माझ्या मागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही..
माझ्यासमोर काही बोलण्याची
त्यांची हिम्मत नाही,
यातच माझा विजय आहे.
✌️😎🔥
क्षेत्र कोणतेही असु दे
भाऊ तुझ्या प्रभाव वाढला की
तुझी बदनामी तर होणारच ना!
✌️😎🔥
(Attitude status in Marathi)
प्रत्येक भूकणाऱ्याला
दगड नाय मारत बसायचं
काहींना बिस्कीट टाकून
पुढे जायचे.
✌️😎🔥
Personality status Marathi | व्यक्तिमत्व स्टेटस मराठी.
दुसरे लोक पैशामुळे
“Brand” 💯 असतात
पण आपण आपल्या
“Personality”
मुळे Brand आहे.
✌️😎🔥
मी कायम खुश राहतो
सतत पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो
सदैव उत्साही असतो आणि
हीच माझी Personality आहे.
✌️😎🔥
आपली ओळख अशी आहे की,
मनाने भोळा आणि नियत साफ
पण जर डोकं सटकल तर सगळ्यांचा
बाप @
✌️😎🔥
रुबाबदार स्टेटस मराठी.
मोठी हस्ती आहे आपण
किरकोळ नाहीये
ढगात हे ना आपण
खालन किती पण दगड मारू दे
आपल्या पर्यंत नाही येत कोणाचे दगड!
✌️😎🔥
खूप मोठा तर नाहीये पण
होणार नक्की,
त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी
समजलं होत.
✌️😎🔥
Positive attitude thoughts in marathi.
स्वतःशीच मी कधी हरलो नाही,
तर ही दुनिया मला काय हरवेल..
✌️😎🔥
तो दिवस नक्की आणेन
ज्या दिवशी माझे विरोधक पण
मला Follow करतील.
✌️😎🔥
काही करू नका
फक्त चेहऱ्यावर एक smile 😂 ठेवा
जळणारे ती smile बघून
अजून जळतील.
✌️😎🔥
Attitude whatsapp status in marathi
मला Ignore करून जर तुम्हाला
सुख भेटत असेल ना तर
तुम्ही Continue तसेच
मला Ignore करा
खुश रहा मला फरक नाही पडत!
✌️😎🔥
दहशत तर डोळ्यात पाहिजे
हत्यार तर हवलदार
कडे पण असतं.
✌️😎🔥
माझ बद्दल एवढं विचार नका करू,
कारण आम्ही
“मनात येतो ध्यानात नाही”.
✌️😎🔥
फक्त चुकीत घाऊ नका
मी त्याचीच
वाट बघत असतो..!
😈⚔️👍
ज्यादिवशी आपला एक्का चालेल
त्या दिवशी बादशाहच काय
त्याचा बाप पण आपला गुलाम असेल!
✌️😎🔥
आम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका,
तुमच्या दहा पिढ्या जातील
आमचं नुसतं नाव पुसायला.
✌️😎🔥
Brand Marathi status | ब्रँड मराठी स्टेटस.
नाव तर कोणीही ठेवत
पण ठेवलेल्या नावाचा
ब्रँड करता आला पाहिजे.
✌️😎🔥
तुम्ही Brand घालायची
स्वप्न पाहता
आणि आम्ही
Brand 👑 बनवायची.
✌️😎🔥
सिद्ध करतोय सध्या
स्वतःला, प्रसिद्ध झालो की
कळेलच तुम्हाला..!
✌️😎🔥
आणखी Quotes वाचा
Leave a Reply