Anniversary Wishes For Husband In Marathi |पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीमध्ये | Happy Wedding Anniversary in Marathi
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा पतीला | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवऱ्यासाठी | लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा नवरोबा | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा फोटो | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बॅनर | लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश | Marriage Anniversary Wishes in Marathi for husband | Marriage Anniversary Wishes for Husband in marathi | Wedding Anniversary Wishes in Marathi | Happy Wedding Anniversary in Marathi | Wedding Anniversary Wishes in Marathi text for Husband.
नवरा बायकोचे, पती पत्नीचे नाते हे खूप खास नाते असते अश्या या नात्याची सुरुवात ज्या दिवसाने झाली तो दिवस म्हणजे लग्नाचा दिवस .अश्या दिवसाच्या वर्धापन दिनी आपल्याला अनेक शुभेछया मिळतच असतात. लग्नाच्या वाढदिवसाला आपला मित्र मैत्रीण, नातेवाईक आणि स्वतः पती-पत्नी देखील एकमेकांना शुभेच्छा देतात.
जर आपण marriage anniversary wishes in Marathi for husband शोधात असाल तर आपण योग्य लेखात आला आहात. अश्या या खास दिवशी आम्ही आपल्या प्रिय पतीसाठी, नवऱ्यासाठी काही निवडक लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, कविता, चारोळ्या, शायरी दिलेल्या आहेत.लग्नाचा वाढदिवस हा प्रत्येक विवाहित व्यक्तीच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय दिवस असतो.
आपल्या जोडीदाराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्या देण्यासाठी आपल्या या लेखात सर्वोत्कृष्ठ heart touching anniversary wishes for husband in Marathi, Marathi language marriage anniversary wishes for husband in Marathi दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला नक्कीच आवडतील.
हे बंध रेशमाचे एका नात्यात गुंफलेले,
लग्न, संसार आणि जबाबदारीने फुललेले,
आनंदाने नांदो संसार आपला,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
हॅप्पी Anniversary नवरोबा .💝
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
आयुष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी Anniversary नवरोबा .💝
सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,
जन्मभर राहो असंच कायम,
कोणाचीही लागो ना त्याला नजर,
दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
जीवन खूप सुंदर आहे,
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary My Love.
हॅप्पी Anniversary नवरोबा .💝
नात्यातले आपले बंध
कसे शुभेच्छानी बहरून येतात
उधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
तुझ्यावर रुसणं, रागावणं
मला कधी जमलच नाही.
कारण तुझ्याशिवाय माझं मन
कधी रमलेच नाही..!
Happy wedding anniversary
तो खास दिवस आज पुन्हा आला आहे,
ज्या दिवशी आपल्या प्रेमाचे सुंदर नात्यात रुपांतर झाले
आणि आजही त्या सर्व आठवणी तितक्याच ताज्या आहेत.
तू माझ्यासाठी खूपच खास आहेस
लग्नवाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !
हॅप्पी Anniversary नवरोबा .💝
आकाशात दिसती हजारो तारेपण
चंद्रासारखा कोणी नाही.लाखो चेहरे
दिसतात धरतीवरपण तुमच्यासारखे
कोणी नाही.लग्न वाढदिवसाच्या अनेक
शुभेच्छा स्वीट हार्ट..
हॅप्पी Anniversary नवरोबा .💝
येणारे आयुष्यात आपल्या प्रेमाला एक
नवीन पालवी फुटू दे आपल्या दोघात प्रेम
आणि आनंद कायम राहू देतु तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा!
आयुष्यात फक्त एकच इच्छा आहे
आपल्या दोघांची साथ कायम राहो.
आयुष्यातील संकटाशी लढताना आपली
साथ कधीही न संपो हीच सदिच्छा आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
हॅप्पी Anniversary नवरोबा .💝
परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारणत्यांनी
मला जगातील सर्वात सुंदर,प्रेमळ आणि
समजदार पती दिले..!
माझ्या पतीदेवांना लग्न
वाढदिवसाच्या शुभेच्छा..
कातरवेळी उधाणलेला सागर,अन हाती तुमचा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,तशीच मखमली तुमची साथ
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छī.
सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधन तुम्ही
नेहमी माझ्या सोबत असो प्रत्येक क्षण !
Happy Anniversary My Husband.
एकामेकांच्या विश्वासाने
बनलेले हे प्रेमाचे नाते
आयुष्यभर सलामत असो
प्रिय पतीला लग्नाच्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…!
Happy Anniversary My Husband
माझ्या संसाराला घरपण आणणारे आणि
आपल्या सुंदर स्वभावाने आयुष्याला स्वर्गाहुनही
सुंदर बनवणाऱ्या माझ्या प्रिय पतींना,
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्माचं असावं
कितीही संकटे आली तरी तुझा हात माझ्या हातात असावा
आणि मृत्यूला जवळ करताना माझा देह
तुझ्या आणि फक्त तुझ्याच मिठीत असावा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
आणखी माहिती वाचा : मदर्स डे मराठी शुभेच्छा | Mothers Day Quotes in Marathi
कसे गेले वर्ष कळलंच नाही.
लोक म्हणतात लग्नानंतर माणसं बदलतात.
हे तुझ्या बाबतीत लागू पडलेच नाही.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.
नवरा बायको जेवढे जास्त भांडतात ना ते
एकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात !
Happy Anniversary My Husband
प्रेम म्हणजे समजली तर भावना,
केली तर मस्करी, मांडला तर खेळ,
ठेवला तर विश्वास, घेतला तर श्वास,
रचला तर संसार,आणि निभावलं तर जीवन !
Happy Anniversary My Husband
आपले आयुष्य नेहमी सुख आणि आनंदाने भरलेले
असू आपले जीवन असेच हजारो वर्षे बहरत राहो
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
पुढे येणाऱ्या चांगल्या वर्षांसाठी शुभेच्छा
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
प्रत्येक लव्ह स्टोरी असते खास, युनिक आणि सुंदर.
पण आपली लव्हस्टोरी आहे माझी फेव्हरेट.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
हॅप्पी Anniversary नवरोबा .💝
आणखी माहिती वाचा : महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra State Information in Marathi | भाग : १
येणाऱ्या आयुष्यात तुम्हाला असंख्य आनंद मिळवा
येणारी अनेक वर्षे आपण एकमेकांवर प्रेम आणि
एकमेकांची काळजी करण्यात घालवावेत तुम्हाला
लग्नाच्या वाढदिवशाच्या हार्दिक शुभेच्छा 💑 💗
लग्नवाढदिवस साजरा होणं क्षणभंगुर आहे
पण आपलं लग्नाचं नात जन्मोजन्मीचं आहे.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
झूळझुळ वाहे वारा
मंदमंदचाले होडी
आयुष्यभर सोबत राहो
तुझी आणि माझी जोडी
निळाशार आकाश
त्यात पांढरा प्रकाश
साताजन्म राहो आपली
जोडी आशी झकास.
Happy Anniversary My Husband
पुष्पवर्षावात आणि शहनाईच्या सुरात
आजच्या सुदिनी जुळून आल्या रेशीमगाठी
जीवनाच्या एका नाजूक वळणावरती
झाल्या त्या भेटीगाठी
सहवासातील गोड-कडू आठवणी
एकमेकांवरील विश्वासाची सावली
आयुष्यभर राहतील सोबती
लग्नाच्या वाढदिवसाच्या रुपात आपल्यासाठी.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा !
I Love You हे फक्त तीन शब्द आहेत
जे आपल्या लग्नवाढदिवसाएवढेच महत्वाचे आहेत
जोपर्यंत माझ्या हृदयात प्रेम आहे
तोपर्यंत माझ्या हृदयात तू आहेस.
हॅपी अॅनिव्हर्सरी
तुला माझ्यावर रागावण्याचा पूर्ण अधिकार आहे.
पण रागाच्या भरात हे कधीच विसरू नकोस
माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे…
Happy Anniversary My Husband
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तूच मला साथ दिलीस तू
सोबत असलास की कशाची भीती वाटत नाही या
वाढदिवसाच्या निमित्ताने मला तू दिलेल्या सात वर्षांची
खरी जाणीव करून दिलीस तू जरी सांगत नसलं तरी
मला माहित आहे तू माझ्यावर खूप प्रेम करतोस प्रत्येक
क्षण मी मला तू नवरा म्हणून मिळावा हीच ईश्वराकडे
प्रार्थना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला
प्रेम म्हणजे समजली तर भावना,केली
तर मस्करी, मांडला तर खेळ,ठेवला तर विश्वास,
घेतला तर श्वास,रचला तर संसार,
आणि निभावलं तर जीवन !
Happy Anniversary My Husband.
माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.
तुमच्याशी विवाह ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.
माझ्या प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
नाती जन्मो-जन्मींची
परमेश्वराने ठरवलेली,
दोन जीवांना प्रेम भरल्या
रेशीम गाठीत बांधलेली…
Happy Anniversary My Husband.
आयुष्याच्या या वळणावर
सप्तपदीचे फेरे सात
सुख दुःखात सदैव तुझी
समर्थपणे मज लाभली साथ!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
दिव्या प्रमाणे तुझ्या आयुष्यात प्रकाश कायम राहो.
माझी प्रार्थना आपली जोडी कायम राहो.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…!!
घागरी पासून सागरापर्यंत
प्रेमापासून विश्वास आतापर्यंत
आयुष्यभर राहो तुझी साथ
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
विश्वासाचे आपले नाते कधीही कमकुवत होऊ नये,
प्रेमाचे आपले हे बंधन कधी तुटू नये,
आपली जोडी वर्षानुवर्षे अशीच राहो कायम,
ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!
Happy Marriage Anniversary.
नाराज नको राहू मी तुझ्यासोबत आहे.
नजरेपासून दूर असलो तरी तू माझ्या हृदयात आहेस,
डोळे मिटून तू माझी आठवण काढ,
मी तुझ्यासमोर उभा आहे.
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!!
Happy Marriage Anniversary.
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Mother In Marathi | आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
लग्नाचा वाढदिवस कविता | Marathi Lagna Kavita
Anniversary Wishes Poem For Husband In Marathi | नवऱ्यासाठी लग्नाच्या वाढदिवससाठी कविता
पती-पत्नीच्या लग्नाच्या दिवसापेक्षा बाकी अविस्मरणीय दिवस नाही. दरवर्षी येणारा हा खास दिवस लग्नाचा वाढदिवस म्हणून ओळखला जातो. तुमचे प्रेमाने भरलेले नाते साजरे करण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे. लग्नाचा वाढदिवस संस्मरणीय बनवण्यासाठी, आम्ही तुमच्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि संदेशांचा सर्वोत्तम संग्रह आणला आहे. आशा आहे, जेव्हा तुम्ही या लेखात लिहिलेल्या कविता टाइप करून तुमच्या पतीला पाठवता तेव्हा ते त्यांच्या हृदयाला स्पर्श करेल.
सुखदुःखांच्या या नाजूक वेलीवर
कळ्या आनंदाच्या फुलू दे
फुलपाखरासमान सुंदरता ही 💗
पतिपत्नीच्या नात्याला लाभू दे
नाते पती पत्नीचे साथ जन्मोजन्मीचे
नेहमी सोबत असू दे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या
हार्दिक शुभेच्छा 🎂😘
डोक्यावर पडलेला अक्षदांच्या साक्षीने,
जन्माच्या जोडीदाराने घेतलेले
वचन आणि आयुष्यभर एकमेकांचा हात धरा,
ओठांवर राहावे, तुमच्यामध्ये कधीही येऊ नये
अंतर हीच देवाकडे प्रार्थना..
लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
नाते आपले नवरा बायकोचे
माझ्या शुभेच्छांनी बहरून येऊ दे
उधळण करीत रंग हे सदिच्छांचे
तुम्ही दोघे एकमेकांना कवेत घेऊ दे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
निस्वार्थ प्रेम हे अमर असते
क्षणोक्षणी ते वाढत राहते
आपले एकमेकांवर प्रेम आहे हे असेच अबाधित राहू दे
भावी जीवनात आपल्याला एकमेकांची साथ मिळू दे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
संकटकाळी अतूट राहिली
आपल्या दोघांतील आपुलकी
विश्वास काळजी सदा वाढत राहिली
प्रेम संसारात सदा वाढत रहावे
प्रत्येक क्षण आपले आनंदात जावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
नवरा बायकोची साथ आपली कधी ना सुटावी 💕
रागावून एकमेकांवर नको कधी आपल्यात रुसवा
असा असावा तुमचा संसार कि 💞
आपल्याकडून प्रेमाचा एक क्षणही ना सुटावा
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
नाते आपले नवरा बायकोचे 💕
माझ्या शुभेच्छांनी बहरून येऊ दे
उधळण करीत रंग हे सदिच्छांचे 💞
तुम्ही दोघे एकमेकांना कवेत घेऊ दे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
पुष्पांसारखा सजून येतो हा शुभदिन आपल्यासाठी
अंतरंगी रुजून येतो हा शुभदिन आपल्यासाठी 💕
सुखाचे गगन दाटून येतात अन वारे वाहू लागते
आपल्या मस्तीत दंग होऊन सारे रान न्हाऊ लागते
या शुभदिवसाची साद गेली दूर समुद्रवरती 💞
आज किनाऱ्यावर शुभेच्छांच्या आल्या भरती
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
स्वर्गलोकहुन हि सुंदर असावे दोघांचे जीवन 💕
पुष्पांनी सदा सुगंधित असावे तुमचे जीवन
आपण दोघांनी साथ राहावे कायम 💗
हीच सदिच्छा आहे आमची आज कायम
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🙌🎉
विश्वासाचे असेच बंधन असेच कायम राहावे
दोघांच्या जीवनात तुमच्या प्रेमाचे प्रलय यावे
एकच मागणी आहे परमेश्वर चरणी
जीवन दोघांचे सुख-समृद्धी आनंदाने बहरून जावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂😘
महासागराहुन खोल असावे दोघांचे नाते
आकाशापेक्षाही उंच असावे दोघांचे नाते
मागणी आहे देवाकडे सदा कायम राहावे दोघांचे नाते
आयुष्यातील प्रेमळ क्षण तुम्ही आनंदाने साजरे करावे
तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💕
जीवन खूप सुंदर आहे,
आणि ते सुंदर असण्यामागचे
खरं कारण फक्त तूच आहेस.
Happy Anniversary My Love.
आपण एकमेकांच्या आनंदाचे सदा कारण बनावे
आपण एकमेकांच्या सुख दुःखात सदा भागिदार बनावे 💕
आपण एकमेकांचे सातही जन्मी सदा साथीदार बनावे
🎂 तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🍰🌟🎉
आजचं दिवस हा धन्य आहे, तुझ्याशी साथी प्रेमाचं सुखाचं संगं,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,
तुझ्याशी असं अनमोल असे आमचं विषय जगी जीवनाचं।
कातरवेळी उधाणलेला सागर,
अन हाती तुझा हात….
स्पर्श रेशमी रेतीचा,
तशीच मखमली तुझी साथ….
त्या प्रेमाच्या गावात
दोघेही जाऊ
प्रेम करताना दोघे
प्रीत नव्याने लिहू…
तूच किनारा
तूच वारा
डोई आसमंत निळा
भोवताली तुझीच छाया….
विश्वास नात्याचा आधार असावा
तिथं नसावा शंकेला किंचितही थारा….
अंगणी तुझ्या मी पणती सम प्रकाशा
येता अविश्वासाचं वादळं….
तुझ्या हातांनी अलवार मला सावरावं ..
प्रसाद म्हणून देवाचा प्रत्येक
क्षणी तुलाच मी पाहिलं
हृदयरुपी पुष्प माझं
तुलाच फक्त मी वाहिलंय.
घेऊत मला मिठीत
शांत कर या मनाला
मी खूप समजावलंय
आता तूच समजावं याला.
वेचते मी क्षण
मिळतात श्वास तुझ्यातले
करावा दूर आसव दुराव्याचा
जोडून भाव मनातले.
Funny Anniversary Wishes For Husband In Marathi | पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
Funny Messages in Marathi लग्न वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा
तुमच्या लग्नाच्या वाढदिवससाठी मनापासून शुभेच्छा देऊन तुमच्या जोडीदाराची तुम्हाला किती काळजी आहे हे दाखवा. तुमची प्रशंसा, आठवणी आणि भविष्यातील ध्येयांबद्दल बोला. तुम्ही एकत्र केलेले गोष्ट, आठवणी आणि त्याने तुमच्या आयुष्यात आणलेला आनंद ओळखा. तुम्हाला त्यांच्याबद्दल आवडत असलेल्या गोष्टींबद्दल बोला, गोड, आठवणी लक्षात ठेवा आणि तुमची कृतज्ञता व्यक्त करा. ते वास्तविक आणि जिव्हाळ्याचे बनवा, जेणेकरून तुमचे शब्द तुमच्या नातेसंबंधाची खोली आणि तुमच्या अंतःकरणातील आनंद व्यक्त करतील.
पती हा असा प्राणी आहे जो
भूतांना घाबरू शकत नसले
परंतु
पत्नीचे फक्त ‘4 missed call’
भीती निर्माण करण्यासाठी पुरेसे आहे!😜
वाढदिवसाच्या शुभेच्छा दुःखी माणूस
पत्नीच्या गुलामगिरीला आणखी एक वर्ष पूर्ण झाले ,
त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन!🤣
नवरा : तुझ्या वडिलांना जखमांवर मीठ शिंपडायची सवय लागली आहे का?
बायको- का काय झालं?
नवरा- आज पुन्हा विचारत होता की तू माझ्या मुलीशी लग्न करून खुश आहेस का…!
तुझ्या ब्रम्हचर्याला या दिवशीच लागला होता फुलस्टॉप.
हाच दिवस होता तो खास
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
पेट्रोलच्या वाढत्या दराप्रमाणे तुमच्या प्रेमाचा आलेखही उंचावत राहो
जेव्हा माझ्या वाढदिवसाला कोणी
HBD असं लिहून पाठवतं
तेव्हा मी देखील त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाला
HA HA HA लिहून पाठवून देतो…
नशीब आणि पत्नी नक्कीच त्रास देतात,
पण जेव्हा आविष्य घडवतात जेव्हा साथ देतात…
Marriage anniversary status for husband in Marathi | नवऱ्यासाठी लग्नाच्या वाढदिवसाबद्दल स्टेटस
लग्नाचा वाढदिवस हा कोणत्याही पत्नी आणि पतीसाठी खूप खास दिवस असतो. या दिवशी दोघेही एकमेकांना सरप्राईज देण्यासाठी काहीतरी खास करतात. या खास प्रसंगी दोघेही आयुष्यातील त्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न करतात जेव्हा दोघांनी पहिल्यांदा एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता
व्हा तू सोबत असतोस,
तेव्हा वाटते की वेळ थांबून जावा
Happy Marriage Anniversary Dear Husband
सात फेऱ्यांनी बांधलेले हे बंधनतुम्ही
नेहमी माझ्या सोबत असो प्रत्येक क्षण !
Happy Anniversary My Husband.
नवरा बायको जेवढे जास्त भांडतात
ना तेएकमेकांवर तेवढेच जास्त प्रेम करत असतात !
Happy Anniversary My Husband
एकामेकांच्या विश्वासानेबनलेले हे प्रेमाचे नाते
आयुष्यभर सलामत असो
प्रिय पतीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही
फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…!
Happy Anniversary My Husband
छोटस हृदय आहे,
त्याला आभाळा एवढ प्रेम झालय ते पण तुझ्यावर !
Happy Anniversary My Husband
तू माझ्यासाठी सर्वस्व आहेस
आज आणि नेहमीच
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
या सलगिराह ला मला गिफ्ट मध्ये
तू आणि तुझा वेळ हवा आहे.
जो फक्त माझ्यासाठी असेल.
Happy Wedding Anniversary My Cute Husband
आपल्या म्हातारपणी आपण आशेच बसून
प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी मला तुझी सोबत हवी !
Happy Anniversary My Husband
जेथे प्रेम आहे तेथे जीवन आहे माझ्या
प्रिय नवऱ्याला लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा.
दिवा आणि वातीसारखं आपलं नातं आहे,
हे नातं असंच तेवत राहावं ही इच्छा आहे.
हॅपी अॅनिव्हर्सरी.
कातरवेळी उधाणलेला सागर,अन हाती तुमचा हात…
स्पर्श रेशमी रेतीचा,तशीच मखमली तुमची साथ
लग्न वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छī.
ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींना,लग्न सलगिराह च्या खूप खूप शुभेच्छा…
“तुझ्याशी साझा जीवनाचं खूप धन्य आहे,
आजच्या दिवशी अनमोल आणि चांगलं असंच वाटतं तू.
लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, प्रिय.”
“तुझ्याशी साथ असणं माझं धर्म,
तुझ्याशी प्रेम असणं माझं आधार,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रियतम.”
“जीवनातल्या सुंदर विहंगाच्या दुरावा,
तुझ्याशी माझं नातं नाहीच सांगतं.
आज आठवणीचा दिवस,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रियतम.”
आपलं साथ तूच पुन्हा संगतं!”
“तुझ्याशी असणं आहे जीवनाचं सारं,
ह्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी साजरा करूया आपलं प्रेमाचं उत्सव!”
“लग्नाच्या वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा, माझ्या सारख्या
तूच आहेस जगीत.
प्रेम असणारं नेहमी साथ, तुझ्याशी जगीतील सर्व क्षण!”
“जीवनातल्या हा रंगारंग कारण,
तूच आहेस माझ्यातलं मोहब्बतचं मकसद.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रियतम.”
“तू माझं प्रिय आणि माझं दिवानं,
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रियतम.”
“तूच आहेस माझ्या आनंदाचं कारण,
तूच आहेस माझ्यातलं आनंद.
आजच्या दिवशी साजरा करूया ह्या प्रेमाच्या उत्सवाचा दिवस!”
“तुझ्याशी आहे माझं हा रोमांटिक सफर,
तुझ्याशी जीवनातलं हे अनमोल नातं.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, प्रियतम.”
“तू आहेस माझ्या आधार,
तूच आहेस माझ्या आत्मा.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, माझ्या प्रियतम.”
Leave a Reply