Birthday wishes for girlfriend in Marathi | गर्लफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for girlfriend in Marathi

Birthday wishes for girlfriend in Marathi | प्रेयसी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Quotes for Girlfriend in Marathi, Romantic Birthday Shayari for Girlfriend

Birthday wishes for girlfriend in Marathi

जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करतो तेव्हा आपण त्यांना दररोज विशेष वाटू इच्छितो. विशेषत: त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा आणि त्यांना आनंद देण्याचा आपला  प्रयत्न असतो. जेव्हा प्रेयसी वाढदिवस असतो तेव्हा पार्टनर थोडा वेळ थांबतो. अशा परिस्थितीत, जर तुमच्या गर्लफ्रेंडचा वाढदिवस येणार आहे आणि तुम्हाला तिच्या वाढदिवसाच्या खास शुभेच्छा द्यायची असतील, तर आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर आणि रोमँटिक संदेश घेऊन आलो आहोत. हे संदेश पाठवून तुम्ही त्यांचा दिवस खास बनवू शकता. (Birthday wishes for girlfriend in Marathi)

प्रेयसी ला वाढदिवसाच्या शुभेच्छा | Birthday Quotes for Girlfriend in Marathi, Romantic Birthday Shayari for Girlfriend

साथ माझी तुला प्रिये

शेवटच्या श्वासापर्यंत असेल

नाही सोडणार हात तुझा

जोपर्यंत प्राण माझ्यात असेल

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझी जानू


तुझ्यावर रुसणं, रागावणं

मला कधी जमलच नाही.

कारण तुझ्याशिवाय माझं मन

कधी रमलेच नाही..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये


मिठी या शब्दात..

केवढी मिठास आहे..

नुसता उच्चारला तरी..

कृतीचा भास आहे..

हॅपी बर्थडे प्रेयसी .


आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवस शुभेच्छा


माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर…

जी राज्य करते…

तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….


माझ्यासाठी स्वतःची काळजी घे,

अर्थात श्वास हे तुझंच चालु असतं ,

पण तुझ्यामध्ये जीव तर माझाच बसतो ..

माझ्या प्रिय प्रेयसी ला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!


प्रेयसी तु आणि मी सात

जन्म एकत्र ❤️ राहू दे.

हीच प्रार्थना मी देवाला करतो.

प्रिय प्रेयसी

तुला वाढदिवसाच्या

खूप खूप शुभेच्छा!


फुलांनी अमृताचा जाम पाठवला आहे ..

सूर्याने गगनातुन सलाम पाठवला आहे …

शुभेछया तुला वाढदिवसाच्या,

पूर्ण हृदयातून मी हे पैगाम पाठवलं आहे …❤

हॅपी बर्थडे प्रेयसी.


दूर असलो म्हणून काय झालं … आजचा दिवस तर मला आठवणीत आहे..❤

तू इथे नसलीस म्हुणुन काय झालं … तुझी साउली तर माझ्या सोबत आहे …❤

तुला वाटतं कि मी सगळं विसरून जातो …

पण बघ तुझा वाढदिवस तर माझ्या लक्षात आहे …

वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेछया माझी जानू …

आयुष्यभर मला मला तुझीच साथ हवी आहे …


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

जगातील एका सुंदर व्यक्ती,

विश्वासू मैत्रीण, आणि माझ्या प्रेयसीला


तुझी माझी साथ

ही जन्मा जन्माची असावी

उभी माझ्या शेजारी

तु एकदिवस माझी बायको शोभावी

तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा


आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आजही तो दिवस आठवतो

ज्या दिवशी तू दिसलीस

सुखवलेल्या मनामध्ये

जणू गुलाबाची कळी फुलली..!

Happy Birthday My Love


आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखे कोणी नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.


माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि

शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील

तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.

Happy Birthday Dear


पाऊलखुणांची चाहूल लागता तिच्या,

मोगऱ्याची बरसात व्हावी

तिच्या सौंदर्यापूढे

सोनपरी ही फिकी पडावी

अश्या माझ्या प्रेयसीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


मी श्वास घेण्याचे कारण आहेस तू

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहेस तू

माझ पहिल आणि शेवटच प्रेम आहेस तू

आजचा दिवस माझ्यासाठी खूप खास आहे

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! (Birthday wishes in Marathi)


एक promise माझ्याकडून जेवढे

सुख तुला देता येईल तेवढे देईल..,

काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!

Happy birthday my dear..!


माझ्या स्वप्नातील राजकुमारी..

अर्थात माझ्या प्रियेला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…!


#तेज असावे#सूर्यासारखे

प्रखरता असावी#चंद्रासारखी

शीतलता असावी#चांदण्यासारखी

#प्रेयसी असावी तर#तुझ्यासारखी……❣️

Happy Birthday Dear Girlfriend


आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


या Birthday ला तुला प्रेम, सन्मान, स्नेह आणि

आयुष्यातील सर्व आनंद मिळावा

माझ्या प्रिय मैत्रिणीला…HAPPY BIRTHDAY


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील

सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रेयसी दिली..!

माझ्या प्रियेला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


कातरवेळी उधाणलेला सागर,

अन हाती तुझा हात…

स्पर्श रेशमी रेतीचा,

तशीच मखमली तुझी साथ

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

birthday wishes for girlfriend in Marathi


जन्मो जन्मी राहावे आपले नाते असेच अतूट

आनंदाने जीवनात यावे रोज नवे रंग

हीच आहे ईश्वराकडे प्रार्थना

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा..!


माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि

शेवट तुझ्या नावाने होते, माझ्या आयुष्यातील

तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.

Happy Birthday Dear 🎂🎉

गर्लफ्रेंड ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


कधी रुसलीस कधी हसलीस

राग कधी आलाच माझा, तर उपाशी झोपलीस

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! (Birthday wishes in Marathi)


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात…

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिये.


तुझ्याविना मी म्हणजे..

श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे ग.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गर्लफ्रेंड (Birthday Quotes for Girlfriend in Marathi)


या शुभदिवशी ही एक गोड

इच्छा पूर्ण करावी देवाने

प्रत्येक सकाळी झोपमोड व्हावी

तुझ्या पैंजणांच्या आवाजाने..

हॅप्पी बर्थडे प्रिये


नशिबाने जरी साथ सोडली, तरी तू माझ्या सोबत राहिलीस

तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला, एक नवीन दिशा मिळाली

Happy Birthday My Love


तुझं सर्व बरोबर

माझं काहीच चुकीचं नसावं

आपलं नातं हे आयुष्यभर

असंच अचूक असावं

तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

birthday wishes for girlfriend in marathi


तुझ्या आयुष्यातील नवीन वर्ष

सुखसमृद्धी व समाधानाने भरलेली असोत.

हीच मनस्वी शुभकामना..!

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*