Birthday wishes for boyfriend in Marathi | बॉयफ्रेंडला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for boyfriend in Marathi

Birthday wishes for boyfriend in Marathi | बॉयफ्रेंड, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा | romantic birthday wishes for boyfriend in marathi

Birthday wishes for boyfriend in Marathi

बॉयफ्रेंडचा वाढदिवस येत आहे आणि तुम्हाला त्याच्यासाठी काहीतरी खास लिहायचे आहे, परंतु काहीही विचार करू शकत नाही? काही हरकत नाही, आमच्याकडे तुमच्या समस्येचे समाधान आहे. आम्‍ही समजतो की तुम्‍हाला तुमच्‍या प्रियकरासाठी वाढदिवसाच्या सुंदर शुभेच्छा पाठवण्‍याची इच्छा आहे जी अद्वितीय आहे आणि तुमच्‍या प्रेमाला विशेष वाटण्‍यात तुम्‍हाला मदत करू शकते. म्हणूनच आम्ही तुमच्या बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा कविता, कोट्स आणि संदेशांचा बॉक्स घेऊन आलो आहोत. यामध्ये तुम्हाला जुनी झालेली हॅप्पी बर्थडे शायरी नाही तर बर्थडे मेसेजची नवीन चव मिळेल. चला, बॉयफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या कविता, संदेश आणि कोट्स वाचूया. (Birthday wishes for boyfriend in Marathi)

Birthday wishes for boyfriend in Marathi | बॉयफ्रेंड, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझ्याविना मी म्हणजे..

श्वासाविन जीवन म्हटल्यासारखे आहे रे.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा hubby


खूप प्रेम करते तुझ्यावर आणखी तुला काय सांगू

तू फक्त माझाच रहा याशिवाय आणखी काय मागू

बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा


माझ्या डोळ्यासमोरून तुझा चेहरा जात नाही,

खरे सांगायचे तर,

ही वेडी तुझ्याशिवाय कोणाला पाहत नाही..!

Happy Birthday BF


आज तुझा वाढदिवस येणाऱ्या

प्रत्येक दिवसासोबत तुझे यश

आणि कीर्ती वाढत जावो.

सुख समृद्धीची बहार तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो,

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा..!


आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवस शुभेच्छा


ना स्पर्श न सहवास,

फक्त प्रेमाचा प्रवास.

प्रेम शब्दात बोलते,

कसा रे हा प्रेम प्रवास

माझ्या प्रेम प्रवासीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझ्यावर किती प्रेम आहे हे

सांगायला जमत नाही, 🥺

परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही

मन रमत नाही…! 😘😘

प्रिय बॉयफ्रेंड ला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday wishes in Marathi)


आयुष्य सुंदर बनवणाऱ्या सुंदर

व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


तुझ्या या वाढदिवशी एक promise- माझ्याकडून जेवढे

सुख तुला देता येईल तेवढे देईल..,

काहीही झाले तरी शेवटपर्यंत मी साथ तुलाच देईल..!

Happy birthday my dear..!


आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,

असेल हातात हात…

अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही

असेल माझी तुला साथ..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


किती प्रेम आहे तुला हे सांगता नाही येत

बस येवढेच माहित आहे की

तुझ्याशिवाय राहता नाही येत..!

हॅपी बर्थडे डियर..!


किती सुंदर चेहरा आहे तुझा,

हे मन फक्त वेडे आहे तुझेच,

लोक म्हणतात चंद्राचा तुकडा आहेस तू

पण मी मानते की चंद्र-तारे तुकडे आहेत तुझे.

माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


आपल्या शहरात सर्वात मोहक, आकर्षक,

मजेदार आणि रॉकिंग पर्सनॅलिटी…

असणाऱ्या माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..!


आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा


माझ्या चेहर्‍यावर नेहमी एक सुंदर हास्य निर्माण करणाऱ्या

माझ्या प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा


तुझे मनमोहक नयन आणि सुंदर चेहरा

हेच प्रथम आकर्षण आहेत,

परंतु मला तुझ्यात सर्वात जास्त आवडलेली

गोष्ट म्हणजे तुझे सुंदर मन होय…

Happy Birthday darling..! (Birthday wishes in Marathi)


परमेश्वराचे खूप खूप आभार,

की त्यांनी मला तुझ्यासारखा काळजी करणारा

प्रियकर दिला.

तुला तुझ्या वाढदिवसानिमित्त अनेक अनेक शुभेच्छा…


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,

जगातील एका सुंदर व्यक्ती,

विश्वासू मित्र आणि माझ्या प्रियकराला.

Birthday wishes for boyfriend in Marathi


माझ्या आयुष्यातील विशेष व्यक्तीला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा.

तुझी भेट ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गोष्ट आहे.

तुझे प्रेम, दयाळूपणा, स्मित हास्य आणि सभ्यपणा

तुला एक perfect बॉयफ्रेंड बनवते.

तू माझा आहेस आणि नेहमी राहशील.

Happy Birthday Dear


आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा


जगातील सर्वात cute boyfriend ला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझी प्रार्थना आहे की तुझा वाढदिवस

आणि येणारे वर्ष प्रेम आणि आनंदाने भरलेले असो…


आनंदी क्षणांनी भरलेले

तुझे आयुष्य असावे,

हीच माझी इच्छा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!


स्पर्श तुझा रोमांचित करणारा

वेडावलेल्या मनास एक दिलासा आहे,

कारण तू स्पर्शातूनच केलेला

तुझ्या प्रेमाचा खुलासा आहे.

हॅपी बर्थडे डियर…


तुझ्या मनाचे द्वार जेव्हा मी हळूच लोटलं

तेव्हा मला माझच प्रतिबिंब दिसलं..!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा


माझ्या आयुष्यातील सर्वच गोष्टींची सुरुवात आणि

शेवट तुझ्या नावाने होतो, माझ्या आयुष्यातील

तुझे स्थान नेहमीच विशेष राहील.

Happy Birthday Dear


आकाशात दिसती हजारो तारे

पण चंद्रासारखा कोणी नाही.

लाखो चेहरे दिसतात धरतीवर

पण तुझ्यासारखा कोणी नाही.

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा स्वीट हार्ट.


परमेश्वराचे अनेक धन्यवाद कारण त्यांनी मला जगातील

सर्वात सुंदर, प्रेमळ आणि समजदार प्रियकर दिला..!

माझ्या स्वीट हार्टला वाढदिवसाच्या शुभेच्छा.


आज काल स्वप्नानाही

तुझी संगत झाली आहे

तुझ्यामुळे माझ्या जगण्याला

रंगत आली आहे.


प्रियकर माझा

न सांगता नजरेतील भाव ओळखणारा.

अलगद स्पर्शातून प्रेमाची जाणीव करून देणारा.

काळजीपोटी बंधनांचा अतिरेक न करणारा.

कोणत्याही अटीशिवाय नातं निभवणारा.

स्वप्ने समजून घेणारा.

नेहमी खंबीरपणे सोबत उभा राहणारा.

मैत्रीतून प्रेम निभवणारा.

रागापेक्षा नात्याला महत्त्व देणारा.

जमेल तितका वेळ देणारा.

खूप खूप प्रेम करणारा

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर बॉयफ्रेंड


नशिबाने जरी साथ सोडली

तरी तू माझ्या सोबत राहिला

तुझ्या असण्याने माझ्या आयुष्याला

एक नवीन मार्ग मिळाला

तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा


तुझ्यावरचे माझे प्रेम मी शब्दात

व्यक्त करू शकत नाही पण

माझ्या डोळ्यात बघितले तर कळेल

मी तुझ्यावर किती प्रेम करते.

????????wish you an

amazing birthday bf.????????


कितीपण राग आला तरी समजून घेतोस मला,

रूसल्यावर पाठी पाठी येतोस माझ्या,

कधी रडवतोस, कधी हसवतोस

माझ्यासाठी काहीपण करतोस…

आज तुझ्यासाठी

काहीतरी करण्याचा दिवस आहे.

म्हणून सांगते आय लव्ह यु…

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

 

 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*