Birthday Wishes for Father in Marathi | वडिलांसाठी वाढदिवस शुभेच्छा | happy birthday wishes for father in marathi
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वडिलांची अद्वितीय भूमिका असते. वडील कोणत्याही कुटुंबाचे प्रमुख असतात आणि सर्वात मोठा आधार, मार्गदर्शक आणि संरक्षक देखील असतात. वडील आपल्याला जीवनाचे अनमोल धडे शिकवतात. अगदी सायकल चालवण्यापासून ते मोठमोठ्या समस्यांचे मार्गदर्शन देतात. वडील नेहमीच प्रत्येकाला निस्वार्थपणे देण्यावर विश्वास ठेवतात, परंतु त्या बदल्यात कधीही अपेक्षा ठेवत नाहीत. (Birthday Wishes for Father in Marathi)
वडिलांसाठी वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्यावरील तुमचे प्रेम व्यक्त करण्यासाठी चांगल्या शब्दाएवढे सुंदर गिफ्ट नाही. जर तुम्ही तुमच्या वडिलांना हे सांगू इच्छिता की तुम्हाला त्यांचा किती अभिमान आहे आणि तुम्ही त्यांच्यावर किती प्रेम करता, तर प्रेमळ शुभेच्छा हा सर्वोत्तम पर्याय आहे.
वडिलांसाठी वाढदिवस शुभेच्छा | happy birthday wishes for father in marathi
“ध्येय दूर आणि प्रवास फार आहे
लहानसे आयुष्य आणि काळजी फार आहे
जगणं कठीण होऊन जातं एकाक्षणी
परंतु वडिलांचे पाठिशी उभे राहणे
यातच संपूर्ण यश आहे.”
वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा पप्पा
“मला कायम प्रकाश देणारा आणि
कायम योग्य मार्ग दाखवणारा
व्यक्ती म्हणजे तुम्ही बाबा
वाढदिवसाच्या तुम्हाला भरपूर शुभेच्छा”
ठेच लागल्यावर आई ग हा शब्द आपल्या तोंडातून बाहेर पडतो
पण एखादा साप आडवा आल्यावर बापरे हा शब्द बाहेर पडतो
छोट्या संकटांसाठी आई चालते पण मोठी वादळे झेलताना बापच आठवतो
माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी वाचकांसाठी आम्ही WhatsApp आणि Telegram ग्रुप तयार केला आहे. तुम्हाला त्यामध्ये नविन गोष्टी वाचायला मिळतील. त्यामुळे नक्की तुम्ही ग्रुप joint करा.
प्रत्येक कर्तव्य ते बजवतात
आयुष्भर ते कर्ज फेडतात आपल्या
एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात
ते फक्त वडिलच असतात.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Wife In Marathi | बायकोला वाढदिवस शुभेच्छा
माझा जन्म झाल्यापासून तुम्ही
नेहमीच प्रत्येक संकटात मला साथ दिलीत
यशाचा मार्ग तुम्ही म्हणून दाखवला
अशीच तुमची साथ माझ्या
शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असावी
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
स्वप्ने माझी होती पण
पूर्ण ते करत होते,
ते माझे पप्पा होते
जे माझे लाड आनंदाने पुरवत होते.
हॅप्पी बर्थडे माय डिअर पप्पा.
माझ्या सर्व सुखात आणि दुःखात
माझ्या बाजूला असणाऱ्या
माझ्या प्रेमळ वडिलांना
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
तुम्ही माझा अभिमान आहात
तुम्ही माझा स्वाभिमान आहात
तुम्ही माझी जमीन तर कधी आभाळ आहात
माझ्या यशाचे रहस्य तुम्ही आहात
बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी
माझ्या पाठीशी उभे राहिलात
मला योग्य ते मार्गदर्शन केले तुमचे खूप आभार
तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
बाबा माझ्यासाठी तुम्ही नेहमीच आदर्श आहात
तुम्ही माझ्यासाठी एखादा हिरो पेक्षा कमी नाही
मी खूप भाग्यवान आहे कारण
तुमच्यासारखे वडील मला मिळाले
वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा
जेव्हा आई रागवत असते
तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात.
हॅप्पी बर्थडे पप्पा
तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात.
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Sister In Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमचे आयुष्य सुखाने बहरून जावो
दुःखाचा मागमूसही नसो
तुमच्या आयुष्यात आजच्या या मंगल दिनी
पूर्ण होवो तुमच्या इच्छा
तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा बाबा
आपल्या आनंदाचा त्याग करून
दिवसरात्र कष्ट करून
आम्हाला आनंदी जीवन दिले
बाबा तुम्ही माझ्या आयुष्यातील
सर्वात महत्वाची व्यक्ती आहात
तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
मी लहानपणापासून त्यांच्या अंगाखांद्यावर खेळले
ज्यांनी मला बोट धरून चालायला शिकवले लिहायला शिकवले
मला माझ्या पायावर उभे केले माझ्या पंखांना बळ दिले
अशा माझ्या लाडक्या बाबाना
त्यांच्या लाडक्या लेकी कडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
विमानात बसून उंचावर फिरण्यात
एवढा आनंद नाही
जेवढा लहानपणी बाबांच्या
खांद्यावर बसून फिरण्यात होता.
लव्ह यू बाबा. हॅप्पी बर्थडे.
आणखी माहिती वाचा : Birthday Wishes For Brother In Marathi | भावाला वाढदिवसाच्या शुभेच्छा
कधी रागावतात तर कधी प्रेम करतात
हिच माझ्या बाबांची ओळख
माझ्या प्रिय वडिलांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
नशिबवान असतात ते लोक
ज्यांच्या डोक्यावर आपल्या वडिलांचा आशीर्वाद असतो
त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा
त्यांच्या सोबत त्यांचा देव असतो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
आपण मागण्याआधीच
आपल्या सर्व गरजा ओळखून
त्या पूर्ण करणारा बाबाच असतो.
❤ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.❤
आज मी जिथे उभा आहे,
आज मी जे काही साध्य केले आहे
त्यामागे सर्वात मोठा हात माझ्या वडिलांचा आहे.
बाबा असेच नेहमी माझ्या पाठीशी राहा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
आईच्या चरणी स्वर्ग आहे
परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत.
❤ बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझ्या स्वप्नांच्या वाटेवर
मी कधीही डगमगलो नाही
एखाद्या अनोळखी व्यक्तीला बघून
मी कधीच घाबरलो नाही,
माझे आयुष्य मी खूप मजेत जगत आलोय
कारण मला माहिती आहे
माझे बाबा नेहमी माझ्या सोबत आहेत.
✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.✨
बाबा आत्ता मला समजते आहे की
माझ्या वाईट सवयींना तुम्ही कसे सहन केले असेल.
माझे आयुष्य सुखी आणि सुंदर बनवल्याबद्दल
बाबा तुमचे खूप खूप आभार.
हॅप्पी बर्थडे बाबा (Birthday wishes in Marathi)
बोट धरून माझे चालायला शिकवले मला
स्वतः जागून रात्रभर शांत झोपवले मला
अश्रू लपवून स्वतःचे हसवले मला
ईश्वरा नेहमी सुखी ठेव माझ्या बाबांना
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा
माझा सन्मान, माझी कीर्ती, माझी स्थिती
आणि माझा मान आहेत माझे पप्पा.
मला नेहमी हिम्मत देणारे
माझा अभिमान आहेत माझे पप्पा..!
पप्पांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
❤ Happy Birthday Dear dad
ज्यांच्यामुळे माझी ओळख आहे
ते म्हणजे माझे बाबा,
त्यांच्या हसण्याने मला आनंद होतो
ते म्हणजे माझे बाबा,
ज्यांच्या सोबत असताना
माझे जीवन सुखकर होते
अशा माझ्या प्रेमळ बाबांना
✨ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.✨
आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना
कसे सामोरे जावे हे
तुम्हीच मला शिकवले
धन्यवाद बाबा.
तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु
आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात
माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस
ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून,
त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले.
✨ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.✨
बाबा तुम्ही माझे वडील असण्यासोबतच
एक चांगले मित्रही आहात…!
❤ बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
फक्त माझ्या आनंदासाठी
ते स्वतःचे दुःख विसरतात,
जे माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करतात
ते माझे वडील आहे.
❤ हॅपी बर्थडे माय सुपर हिरो.❤
प्रिय बाबा, रखरखत्या उन्हातील
आरामदायक सावली आहेस तू,
यात्रांमध्ये खांद्यावर घेऊन चालणारी
माऊली आहेस तू ,
माझ्या सुखाच्या पेटीची चावी आहेस तू
✨ हॅप्पी बर्थडे बाबा लव्ह यू.
माणसाची सावली जशी
माणसाची साथ कधीच सोडत नाही
तसेच बाबा तुमच्या शिवाय
या जीवनाची कल्पना करणेही शक्य नाही
बाबा तुम्हाला
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
या जगात कोणीही दुःखी राहणार नाही
जर प्रत्येक व्यक्तीला तुमच्या सारखे प्रेमळ वडील मिळाले
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा (Birthday wishes in Marathi)
मी तोडलेली प्रत्येक गोष्ट जोडण्यासाठी
तू मला मदत केलीस
तसेच माझ्या सर्व चुकांमधून
नवीन शिकवण दिलीस
त्याबाबत मी तुझा ऋणी आहे.
✨ बाबा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा✨
मला आपल्या सावलीत ठेवून
स्वतः उन्हात जळत राहिले
असेच एक देवाचे रूप मी
माझ्या बाबांच्या रूपात पाहिले
माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
या संपूर्ण जगात तुम्हीच एक अशी व्यक्ती आहात
ज्यांनी आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर नेहमीच मला पाठिंबा दिला
माझ्यावर विश्वास ठेवला.
बाबा तुम्ही या जगातील सर्वोत्कृष्ट वडील आहात.
❤बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.❤
आजचा हा शुभ दिवस
तुमच्या जीवनात शंभर वेळा येवो…!
आणि प्रत्येक वेळी आम्ही शुभेच्छा देत राहो.
❤ माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या आयुष्यात तुमचे
एक खास स्थान आहे
अशा या खास व्यक्तीचा
आज खास दिवस आहे
आपण सदैव आनंदी रहावे
असेच मी परमेश्वराकडे मागणे मागतो
आज तुमच्या लाडक्या मुला कडून तुम्हाला
वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा
जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करून
त्यांच्यावर विजय कसा मिळवावा
हे मी तुमच्याकडून शिकलो
धन्यवाद बाबा माझे सर्वप्रथम गुरू झाल्याबद्दल
तुम्हाला वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा
Leave a Reply