About Us

Avinash Pangat

नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पांगत , मी एक ब्लॉग लेखक आहे मी आपल्या मराठी भाषेमध्ये माहिती लिहितो . या वेबसाईट चे ध्येय असे आहे कि इइंटरनेट वरील असलेली माहीती मराठी वाचकांना आपल्या मातृभाषेत सोप्या पद्धतीने मिळावी हेच ध्येय आहे .

या वेबसाईट वर तुम्हाला टेक ,जनरल नॉलेज ,गॅजेट्स, साहित्य ,अपडेट्स, या विषयी माहिती आपल्याला वाचायला मिळेल.