10 Biggest Banks in India | भारतातील 10 मोठ्या बँका | Marathi Salla

भारतातील 10 सर्वात मोठ्या बँका कोणत्या आहेत | What are the 10 largest banks in India | Marathi Salla

HDFC बँक, भारतातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे , आणि HDFC म्हणजेच हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन यांच्या विलीनीकरणानंतर, HDFC बँक देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक बनली, दोन कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर, एचडीएफसी बँकेचे मार्केट कॅप वाढले. ₹ 14,12,055.5 कोटी. झाले, आतापर्यंत ICICI आणि SBI या देशातील सर्वात मोठ्या बँका होत्या पण या विलीनीकरणानंतर HDFC ही देशातील सर्वात मोठी बँक आणि जगातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे. (10 Biggest Banks in India)

HDFC बँक आणि HDFC विलीनीकरणानंतर देशातील 10 सर्वात मोठ्या बँका अशा आहेत.

Top 10 Banks in India List 2023

  • एचडीएफ़सी बैंक(HDFC Bank)
  • आईसीआईसीआई बैंक(ICICI Bank)
  • स्टेट बैंक ऑफ़ इंडिया(State Bank of India)
  • कोटक महिंद्रा बैंक(Kotak Mahindra Bank)
  • एक्सिस बैंक(Axis Bank)
  • इंडसइंड बैंक(Indusind Bank)
  • बैंक ऑफ़ बड़ौदा(Bank of Baroda)
  • आईडीबीआई बैंक(IDBI Bank)
  • पंजाब नेशनल बैंक(Panjab National Bank)
  • केनरा बैंक(Canara Bank)

आणखी माहिती वाचा :शेअर मार्केट म्हणजे काय आणि ते कसे काम करते? | What is Share Market in Marathi

भारतातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? (Which is the largest bank in India?)

एचडीएफसी बँक

आणखी माहिती वाचा : What is Credit card in marathi | क्रेडिट कार्ड म्हणजे काय | क्रेडिट कार्डचे फायदे आणि तोटे

देशातील सर्वात मोठी बँक कोणती आहे? (Which is the largest bank in the country?)

HDFC (विलीनीकरणानंतर)

भारतातील दुसरी सर्वात मोठी बँक कोणती आहे? (Which is the second largest bank in India?)

ICICI बँक (ICICI Bank)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*